Education Department Vacancy 2024, 10th Pass Jobs 2024

शालेय शिक्षण विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित पात्रता असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. Education Department Vacancy 2024, 10th Pass Jobs 2024, jalna job vacancy 2024, 10th pass job vacancy 2024, graduate jobs 2024, jalna vacancy 2024, Education Department Recruitment 2024, majhi naukri 2024, today bharti 2024.

सवंयसेवक या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार विभाग करण्यात आलेले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी सर्व उमेदवारांना फी मधून सूट देण्यात आलेली आहे. या पदाच्या अर्ज प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. लक्षपूर्वक वाचा.

या भरतीचे पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


Education Department Vacancy 2024, 10th Pass Jobs 2024, jalna job vacancy 2024, 10th pass job vacancy 2024, graduate jobs 2024, jalna vacancy 2024, Education Department Recruitment 2024, majhi naukri 2024, today bharti 2024.

Education Department Vacancy 2024

एकूण 200 पदांची भरती केली जाणार आहे.

स्वयंसेवक या पदाची भरती होणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. स्वयंसेवक – 10 वी पास – 50 पदे
  2. स्वयंसेवक – कुठल्याही शाखेचा पदवीधर ( बीए, बीएससी, बीकॉम )पास – 50 पदे
  3. स्वयंसेवक – डी एड / ए टी डी / बी एड / बी पेड / एम एस डबल्यु / बी एस डबल्यु – 100 पदे

Education Department Bharti 2024 Application

या पदाचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

1 एप्रिल 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ऑफलाइन अर्ज कसा करावा :

  1. ऑफलाइन अर्ज करताना अर्जाच्या नमुन्यात आवश्यक टी माहिती सविस्तर व अचूक नमूद करायची आहे.
  2. आवश्यक असलेली कागदपत्र अचूक जोडावीत
  3. पासपोर्ट फोटो अर्जावर लावणे गरजेचे आहे.
  4. सविस्तर अर्ज भरून झाल्यास नमूद केलेल्या पत्त्यावर तो अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता खालीलप्रमाणे :

महात्मा गांधी व्यसन मुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालय शेजारी शिरपूर रोड, तळणी तालुका मंठा, जिल्हा जालना.


खाली जाहिरात सुद्धा वाचा

पुणे एयरपोर्ट ला पदवीधर आणि 10 वी पास ल नोकरीची संधी, लगेच क्लिक करून पहा किती आहे पगार, आणि करा अर्ज

Railway Bharti 2024, अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक, 9 हजार पदांची मेगा भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Education Department Vacancy 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळ लिंक : पाहण्यासाठी क्लिक करा

जाहिरात / अधिसूचना लिंक : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा