Amrut Yojana 2024, टायपिंग पास असणाऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगणक टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षेसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना 2024, टायपिंग परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहीती खाली दिलेली आहे. Amrut Yojana 2024, sarkari yojana maharashtra 2024, सरकारी योजना महाराष्ट्र 2024, maratha cast yojana 2024, typing coruse scheme 2024,

सर्व योजनांच्या सविस्तर माहिती साठी खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. sarkari yojana maharashtra whatsapp gorup link

Amrut Yojana 2024 Maharashtra

योजना उद्देश :

सरकारी संगणक टंकलेखन बेसिक कोर्से परीक्षा आणि ऑनलाइन लघुलेखन परिकशेटून महाराष्ट्र राज्यातील खुल्या वर्गातील अमृत योजेनच्या गटातील जातीमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांना स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे

खुल्या वर्गातील ज्या जातींमधील लोकांना कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळ तर्फे समान योजनेचा लाभ मिळत नाही आशा विद्यार्थी, युवक आणि युवतींना राज्य परीक्षा परिषद च्या संगणक टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना या योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

पात्रता :

  • अमृत संस्था यांच्या लाभार्थी होण्यासाठीच्या नियमांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कुठल्याही संस्थेकडून अर्थसहाय्य घेतलेले नसावे, त्याचे स्वयं गोषणपत्र व संस्थाचलकांचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील.
  • उमेदवार टंकलेखन बेसिक कोर्स आणि ऑनलाइन लघुलेखन परीक्षा पास झालेल्या निकालाची परत देणे बंधनकारक आहे.
  • टायपिंग परीक्षेसाठी जमा केलेली फी ची सेल्फ अटेस्टेड पावती गरजेची आहे.
  • उमेदवाराची आधार जोडलेल्या बँक खात्याचा तपशील आणि रद्द केलेलें चेक ची प्रत जोडायची आहे.

Amrut Yojana 2024 अर्ज कसा करावा

  1. अर्ज करण्यासाठी https://www.mahaamrut.org.in/ संस्थेने दिलेल्या अर्ज नमुन्यात https://www.mscepune.in/ या वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. आवश्यक कागदपत्र अचूक अपलोड करावेत
  3. अर्जाची परत दिलेल्या मुदतीत कागदपत्र सहित सेल्फ अटेस्टेड करून अमृत च्या कार्यालयास सादर करणे गरजेचे आहे.
  4. अमृत योजना च्या आर्थिक मर्यादेमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांना योजनेचा लाभ दिला जाईल.

अमृत योजना निवड प्रक्रिया :

  1. उमेदवार खुल्या वर्गातील जातीचा आर्थिक दुर्बल घटक माहदिल मधील, विद्यार्थी, युवक किंवा युवती असणे गरजेचे आहे.
  2. उमेदवाराने अगोदर स्वता: फी भरून प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
  3. परीक्षा परिषदेकडून अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी अमृत संस्थेला मान्यतेसाठी देण्यात येईल.
  4. लाभार्थी ठरलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देण्यात येईल.

इतर योजना : येथे क्लिक करा

अमृत योजना 2024 किती मिळणार टायपिंग परीक्षेसाठी अर्थसहाय्य

  1. टंकलेखन बेसिक कोर्स परीक्षेसाठी – GCC – TBC :
    मराठी, हिंदी, इंग्रजी 30 व 40 शब्द प्रति मिनिट हा कोर्स पास झालेल्यांना 6500 /- रु मिळणार
  2. लघुलेखन मराठी हिंदी 60,80,100 आणि 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 60,80,100,120,120,140,150 आणि 160 शब्द प्रति मिनिट पास झालेल्यांसाठी 5300 /- रु मिळणार
  3. ही रक्कम लाभार्थी च्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

या योजनेची माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा, तसेच वर दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.