HCL Recruitment 2024, Hindustan Copper Limited Bharti 2024

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती 2024, खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज करा. HCL Recruitment 2024, Hindustan Copper Limited Bharti 2024, junior manager recruitment 2024, junior manager vacancy 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सर्व नोकरीच्या जाहिराती आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

Table of Contents

HCL Recruitment 2024 Notification

एकूण 56 पदांची भरती होणार आहे.

जनरल मॅनेजर पदासाठी भरती होणार आहे.

शाखा :

  1. माइनिंग
  2. इलेक्ट्रिकल
  3. कंपनी सेक्रेटरी
  4. फायनान्स

शिक्षण :

मायनिंग/इलेक्ट्रिकल डिप्लोमा + 5 वर्षाचा अनुभव किंवा मायनिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी + 2 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर आणि 5 वर्षाचा अनुभव / सी ए किंवा पी जी पदवी / डिप्लोमा – फायनान्स/ एच आर / पी जी एम बी ए फायनान्स / एच आर आणि 2 वर्षाचा अनुभव

वय : 18 – 40 वर्ष

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. एस सी, एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : कोलकाता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 500 /-
  2. एस सी आणि एस टी साठी कुठलीही फी नाही

Hindustan Copper Limited Bharti 2024

  1. अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. 21 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
  3. सविस्तर माहिती वाचण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा.
एच सी एल वेबसाइट लिंक येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करून डाउनलोड करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा
अर्ज 1 जुलै पासून सुरू होतील