ठाणे महानगरपालिका अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे. त्याची सविस्तर जाहिरात पालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. TMC Bharti 2024, TMC Recruitment 2024 Last Date to Apply, hindu hruday samrat balasaheb thakre hospital,
सदर जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. तसेच ही जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.
TMC Bharti 2024 Notification
एकूण 36 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
खाली पदांसाठी भरती होणार आहे :
- मेडिकल ऑफिसर – वैद्यकीय अधिकारी
- महिला – परिचारिका
- पुरुष – परिचारिका
- पुरुष – एम पी डब्ल्यू – बहू उद्देशीय कामगार
शिक्षण :
- पद 1 साठी : एम बी बी एस / बी ए ए एस
- पद 2 साठी : बी एस सी – नर्सिंग
- पद 3 साठी : बी एस सी – नर्सिंग
- पद 4 साठी : 12 वी पास / पॅरा मेडिकल बेसिक प्रशिक्षण कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स
वय :
- पद 1 साठी : 18 – 70 वर्षापर्यंत
- पद 2 ते 4 साठी : 18 – 65 वर्षापर्यंत
फी : कोणतीही फी नाही
नोकरीचे स्थळ : ठाणे
10 वी आणि 12 वी पास साठी नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
TMC Recruitment 2024 Last Date
- वरील पदांसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 7 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.
ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता :
ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदन वादी पाचपाखाडी, ठाणे – 400602