Excise Department Recruitment 2023, 512 जागांसाठी भरती

Excise Department Recruitment 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

खाली दिलेला लेख शेवट पर्यंत वाचा सविस्तर महत्वाची माहिती दिलेली आहे.महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 Excise Department Recruitment 2023, खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा,परीक्षेची तारीख आणि शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खाली सविस्तर दिली आहे. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर्वानी नोंद घ्यायची आहे.

तुम्हाला या marathivacancy.com या वेबसाइट वर सर्व जाहिरात अपडेट मध्ये खालील माहिती सविस्तर मिळेल.

शैक्षणिक पात्रता, पद संख्या, अर्ज फी, पगार, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्याची पद्धत, इनळीने अर्ज करण्यासाठी लिंक, ऑफलाइन अर्ज असल्यास अर्ज पाठवण्याचा पत्ता, परीक्षा, अधिकृत जाहिरात पीडीएफ, परीक्षेचे ठिकाण व इतर आवश्यक माहिती सविस्तर दिली जाते. दिलेली माहिती सविस्तर आणि अधिकृत जाहिरात वाचा व मगच अर्ज करा

Maharashtra excise Department has announced a recruitment advertisement for the posts of short writer (low grade), Short Writer, Constable, Constable-N-Drive and Chaparashi. This Recruitment will be done for a total 512 seats. interested candidates should apply before the last date. Last date to apply Excise Department Bharti 2023 is 13th June 2023. The official website and advertisement of excise Department Bharti 2023 is given in the following article.

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने लघुलेखक(निम्न श्रेणी), लघु लेखक, कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल-एन-ड्रायव्हर आणि चपराशी या पदांसाठी भरती जाहिरात घोषित केली आहे. एकूण 512 जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज कार्यायचा आहे. Excise Department Notification 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. Excise Department Recruitment 2023 ची अधिकृत वेबसाइट व जाहिरात खालील लेखात दिली आहे.


महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

पदाचे नाव : लघुलेखक ( निम्न श्रेणी), लघु टंक लेखक, जवान, जवान – नि – वाहन चालक, चपराशी

एकूण जागा : 512 जागा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

शैक्षणिक पात्रता : खालील जाहिरात वाचावी ( पीडीएफ जाहिरात सर्व माहितीच्या शेवटी दिली आहे )

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

निवड प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत संकेत स्थळ : https://stateexcise.maharashtra.gov.in/



Excise Department Vacancy 2023

पदांची संख्या :

  • लखुलेखक (निम्न श्रेणी ) : 5 पदे
  • स्टेनोग्राफर : 16 पदे
  • जवान, राज्य उत्पादन शुल्क : 371 पदे
  • जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क : 70 पदे
  • चपराशी : 50 पदे

Excise Bharti 2023 Qualification

पदशैक्षणिक पात्रता
लघुलेखक 1. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास
2. लघुलेखणाची गती 100 शब्द प्रती मिनिट
3. मराठी टंकलेखणाची गती 30 शब्द प्रती मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखणाची गती 40 शब्द प्रती मिनिट एवढ्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
स्टेनोग्राफर 1. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास
2. लघुलेखणाची गती 80 शब्द प्रती मिनिट
3. मराठी टंकलेखणाची गती 30 शब्द प्रती मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखणाची गती 40 शब्द प्रती मिनिट एवढ्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
जवान,राज्य उत्पादन शुल्क माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क विभाग 1. 7 वी पास
2. वाहन चालवण्याचा परवाना ( किमान हलके चारचाकी वाहन )
चपराशी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास

Excise Department 2023 शारीरिक पात्रता

शरीररीक पात्रता व मैदानी चाचणी : जवान व जवान – नि – वाहन चालक या पदांसाठीची शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेय उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी, जिल्हा निवड समिती मार्फत, खालील पद्धतीने घेण्यात येईल.

पुरुष उमेदवार :

चाचणी प्रकारगुण
1.5 किमी धावणे30
100 मी. धावणे30
गोल फेक20
एकूण 80 गुण

महिला उमेदवार :

चाचणी प्रकारगुण
1.5 किमी धावणे30
100 मी. धावणे30
गोल फेक20
एकूण 80 गुण

परीक्षा फी :

Excise Department Exam Fee

वरील फोटो मध्ये दिल्या प्रमाणे परीक्षा फी असेल.

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : करण्यासाठी क्लिक करा

परीक्षेसाठी असलेले विषय :

  1. बुद्धिमापन चाचणी : उमेदवार किती लवकर व अचूकपणे निर्णय घेऊ शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.
  2. सामान्य ज्ञान : महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास – महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासाह, नागरीकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी
  3. मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग करा तसेच उताऱ्यावरील प्रश्नाची उत्तरे
  4. इंग्रजी : Common vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning and comprehension of passage

लेखी परीक्षे साठी नकरात्मक गुण :

  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील.
  • वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती तशीच राहील व पूढी कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  • एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नसेल तर, अशा वेळी नकरात्मक गुणांची पद्धत लागू होणार नाही

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क बद्दल माहिती

“The department’s main duties are to regulate the sale of alcoholic products and collect excise duty on those products,” according to the website.This goal is accomplished via the granting of numerous licences for the production, ownership, sale, transportation, import, and export of alcoholic beverages as well as by efficient enforcement through the investigation of offences.

वेबसाइटनुसार, “मद्यपी उत्पादनांच्या विक्रीचे नियमन करणे आणि त्या उत्पादनांवर उत्पादन शुल्क वसूल करणे ही विभागाची मुख्य कर्तव्ये आहेत.” उत्पादन, मालकी, विक्री, वाहतूक, आयात आणि यासाठी असंख्य परवाने देऊन हे उद्दिष्ट साध्य केले जाते. गुन्ह्यांच्या तपासाद्वारे मादक पेयांची निर्यात तसेच कार्यक्षम अंमलबजावणीद्वारे.


Marathivacancy.com ही नोकरी शोधणाऱ्यांसाठी जाहिराती देणारी वेबसाईट आहे. पोलीस भरती, हॉस्पिटल भरती, शिक्षक भरती, शिपाई भरती, खाजगी कंपनी मधील सर्व नोकर भरती, कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन भरती, विधी अधिकारी भरती, रेल्वे भरती, सरकारी कार्यालयातील इतर पद भरती, एअरपोर्ट भरती, 10 वी 12 पास भरती, आशा सर्व प्रकारच्या नोकर भरतीच्या जाहिरातींचे अपडेट या वेबसाईट वर मिळेल. नियमित सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा.

WhatsApp group