आदिवासी विकास विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली सविस्तर जाहिरात वाचून मग अर्ज प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करायची आहे. ही पदे गट-क संवर्गातील असून या भरती साठी अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करायचे आहेत. ही जाहीर पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. Adivasi Vikas Bharti 2023, mahatribal recruitment 2023, adivasi vikas vibhag recruitment 2023, adivasi vikas vibhag nashik recruitment 2023, Adivasi vikas vibhag nagpur bharti 2023
या भरतीची सविस्तर महत्वाची माहीती खाली दिलेली आहे. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी नियमित आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. नोकरीच्या दृषीने ही जाहिरात महत्वाची आहे म्हणून ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
आदिवासी विकास विभाग भरती 2023
एकूण पदे : 602 पदे
पदांची नावे :
- वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
- संशोधन सहाय्यक
- उपलेखापाल – मुख्य लिपिक-सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ
- आदिवासी विकास निरीक्षक नॉनपेसा
- वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
- लघु टंकलेखक
- गृहपाल –स्त्री
- गृहपाल – पुरुष
- अधीक्षक स्त्री
- अधीक्षक पुरुष
- ग्रंथपाल
- सहाय्यक ग्रंथपाल
- प्रयोगशाळा सहाय्यक
- प्राथमिक शिक्षण सेवक नॉनपेसा
- माध्यमिक शिक्षण सेवक नॉनपेसा
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक नॉनपेसा
- आयुक्त कार्यालय मधील
- उच्च श्रेणी लघु लेखक
- निम्न श्रेणी लघु लेखक
शैक्षणिक पात्रता :
- कला/विज्ञान/वाणिज्य किंवा विधी मध्ये कमीत कमी द्वितीय श्रेणी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधील शिक्षण / शारीरिक शिक्षण पदवी
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा समतुल्य परीक्षा 80 शब्द प्रती मिनिट आणि इंग्लिश टंक लेखन वेग कमीत कमी 40 शब्द प्र. मि आणि मराठी टंक लेखन वेग कमीत कमी 30 शब्द प्र मि.
- समाजकल्याण / समाजकल्याण प्रशासन विभाग / आदिवासी कल्याण विकास / आदिवासी कल्याण प्रशासन शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी
- एस एस सी परीक्षा पास / ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र / लायब्ररी सायन्स डिप्लोमा आणि दोन वर्ष पेक्षा कमी नसलेला ग्रंथालय कामाचा अनुभव यांना प्राधान्य
- एस एस सी पास
- द्वितीय विभाग असणाऱ्या कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी
- एस एस सी व एच एस सी पास इंग्रजी आणि मराठी माध्यम / डी एड पास / टी ई टी पात्र
- 10 वी पास / 12 वी पास आणि टंक लेखन प्रमाणपत्र
- वरील शैक्षणिक पात्रता एकत्रित दिलेली आहे. सविस्तर पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
पगार : 19,000 /- रु ते 1,22,800 /- रु पर्यंत
वय मर्यादा : 18-38 वर्ष पर्यंत
फी :
- खुला वर्ग : 1000 /- रु
- मागास वर्ग / आर्थिक दुर्बल घटक : 900 /- रु
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रकिया
अर्ज करण्याची मुदत : 13 डिसें. 2023
परीक्षा : जानेवारी/फेब्रुवारी 2024
Adivasi Vikas Bharti 2023
अर्ज करण्याची पद्धत :
- उमेदवार कुठल्याही अप्पर आयुक्त कार्यालयाच्या कार्य क्षेत्रांतर्गत असलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतो.
- एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचं असेल तर प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करावा लागेल आणि वेगळे शुल्क भरावे लागेल.
- अर्ज करताना अप्पर आयुक्त, नाशिक, अमरावती, ठाणे, नागपूर या चार अप्पर आयुक्त कार्यालय पदांपैकी एकाच पदासाठी अर्ज करण्यासाठी एकाच अप्पर कार्यालय साठी अर्ज करता येऊ शकतो.
- या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन च स्वीकारले जातील.
- अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे
- अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा. तुमच्या मित्राना देखील ग्रुप शेअर करा.