Police patil Recruitment 2024, Police Patil Bharti 2023

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन पोलिस पाटील पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. या पदाचे नोकरीचे ठिकाण कुडाळ आणि मालवण हे असेल. एकूण 155 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. Police patil Recruitment 2024

10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. सिंधुदुर्ग येथील तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की ही जाहिरात त्वरित शेअर करा. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि अशाच इतर सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. police patil bharti sindhudurg 2023, police patil bharti kudal 2024, sindhudurg jobs 2023.


Police patil Recruitment 2024, Police Patil Bharti 2023 sindhudurg district

पोलिस पाटील भरती 2024

एकूण पदे : 155 पदे

पद : पोलिस पाटील

  1. कुडाळ तालुका : 66 पदे
  2. मालवण : 89 पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास
  2. स्थानिक जिल्ह्याचा रहिवासी

वय मर्यादा : 25-45 वर्ष

नोकरी स्थळ : कुडाळ आणि मालवण

फी :

  1. खुला वर्ग : 400 /- रु
  2. मागासवर्गीय : 300 /- रु

अर्ज मिळण्याचे आणि सादर करण्याचे ठिकाण : तहसीलदार कार्यालय कुडाळ/मालवण

अर्ज करण्याची मुदत : 29 नोव्हेंबर – 12 डिसेंबर 2023


हे देखील वाचा

मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण बार्टी पुणे सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

SBI बँक भरती 2023, 5280 पदांची केली जाणार भरती लगेच क्लिक करा नि सविस्तर माहिती वाचा


Police patil Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

marathivacancy.com या वेबसाइट वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरी जाहिरातींचे अपडेट त्वरित दिले जातात. सर्व जाहिराती पूर्णप्रणे खऱ्या असतात. आम्ही आमच्या वेबसाइट वर कुठलीही खोटी जाहिरात प्रसिद्ध करत नाही. रोजच्या रोज नोकर भरतीचे अपडेट मिळवण्यासाठी नियायमित आमच्या वेबसाइट ला भेट द्या तसेच खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

marathivacancy.com Website provides instant updates of all government and private job advertisement. All advertisements are strictly true. We do not publish any false advertisement on our website visit our website regularly and also join our whatsapp group by clicking below whatsapp image.

Whatsapp Group