SBI CBO Notification 2023 PDF, Sbi cbo notification 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. तब्बल 5280 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लक्षपूर्वक दिलेली जाहिरात आणि माहिती वाचावी व त्यानंतर अर्ज प्रक्रिया करावी. SBI CBO Notification 2023 PDF.

State Bank of India Recruitment 2023, sbi cbo recruitment 2024, Sbi bharti 2023, खाली या पद भारती बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात अतिशय महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा.

नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. या भरतीच्या येणाऱ्या पुढील सर्व अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


SBI CBO Notification 2023 PDF, Sbi cbo notification 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

एकूण रिक्त पदे : 5280 पदे

पद : मंडळ आधारित अधिकारी ( Circle Based Officer )

शैक्षणिक पात्रता :

  1. कुठल्याही शाखेमधील पदवी
  2. बँक मधील 2 वर्ष अनुभव

वय मर्यादा : 21-30 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 750 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : फी नाही

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 12 डिसें. 2023 17 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

ऑनलाइन परीक्षा : जानेवारी 2024


IDBI बँक मध्ये 2100 जागांची भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये 10 वी पास ल नोकरीची संधी, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

राज्य उत्पादन शुल्क विभागात 10 वी पास ल सरकारी नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि माहिती वाचा

महा ट्रानस्को मध्ये 1903 जागांची भरती सुरू, लगेच सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा


अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

SBI CBO Notification 2023

नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Whatsapp Group