Barti Recrutiment 2023, barti free training notification 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे., महाराष्ट्र शासनाची समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मुले आणि मुलींसाठी बँक / रेल्वे / एल आय सी इत्यादि मध्ये लिपिक वर्गीय स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी साठी निशुल्क अनिवासी प्रशिक्षण कार्यकम घेण्यात येत आहे. Barti Recrutiment 2023

पात्र उमेदवारांनी 30 नोव्हें. 2023 या मुदती च्या अंत अर्ज प्रक्रिया करायची आहे. या प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली सविस्तर देत आहोत. दिलेली माहीत लक्षपूर्वक वाचूनच अर्ज प्रक्रिया करावी. तसेच इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहीती म्हणून शेअर नक्की करा. barti free courses 2023, barti nanded recruitment 2023,

सर्व नवनवीन नोकरी आणि योजनांचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच नियमित आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. barti scholarship 2023


barti recruitment 2023 pune, barti training programme

बार्टी मोफत प्रशिक्षण 2023

प्रशिक्षणासाठी रिक्त जागा : 150

पात्रता :

 1. उमेदवार महाराष्ट्रातील अनुसूचित जाती मधील असावा
 2. वय 18 ते 34 पर्यंत असले पाहिजे
 3. उमेदवार महाराष्ट्र मधील रहिवासी असावा
 4. दिव्यांग उमेदवार असल्यास 40% पेक्षा अति प्रमाण असलेल्या दिव्यांग चा दाखला

निवड :

 1. चाळणी परीक्षेद्वारे गुणवत्ता बनवून निवड केली जाईल.
 2. उत्पन्न 8 लाख पर्यंत असावे
 3. परीक्षेचे स्वरूप : आय बी पी एस / एल आय सी / रेल्वे / बँक लिपिक आणि समतुल्य परीक्षेच्या आधारे असेल.

Barti Recrutiment 2023

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास

प्रशिक्षण स्थळ : नांदेड शहर

फी : नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

प्रशिक्षण अटी :

 1. अर्ज भरण्याची शेवटची मुदत : 30 नोव्हेंबर 2023
 2. प्रशिक्षण वेळ : 6 महीने अनिवासी
 3. निवड केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण वेळेत मध्ये 75% पेक्षा जास्त वेळ उपलब्ध राहिल्यास त्यांना प्रती महिना 6000 /- रु एवढे विद्या वेतन मिळेल.
 4. निवडलेल्या प्रत्येक उमेदवाराला पुस्तकांसाठी 5000 /- रु देण्यात येतील.
 5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

IDBI बँक भरती सुरू, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा


Barti Pune Scholarship 2023

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातजाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा