IDBI Latest Recruitment 2023, idbi bank bharti 2023 maharashtra

आय डी बी आय बँक अंतर्गत नवीन पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती तब्बल 2100 पदांची होणार आहे. पात्र असणाऱ्या आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करायची आहे. तसेच आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. IDBI Latest Recruitment 2023

पदवीधर उमेदवारांसाठी ही साठी आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी मिळाली आहे. या भरतीची सविस्तर माहिती म्हणजेच आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, पदांची नावे आणि संख्या, अर्ज करण्यासाठी फी आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. idbi bank bharti 2023 maharashtra

अर्ज प्रक्रिया करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक वाचून घ्या. या भरती च्या इतर पुढील सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या. तसेच नियमित सर अपडेट आणि इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप सहभागी व्हा.


आय डी बी आय बँक भरती 2023

एकूण पदे : 2100 पदे

पद :

  1. कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक ( Junior Assistant Manager )
  2. अधिकरी – विक्री आणि ऑपरेशन्स

पद संख्या सविस्तर विभागणी : खाली फोटो प्रमाणे

IDBI Latest Recruitment 2023, idbi bank bharti 2023 maharashtra

शैक्षणिक पात्रता :

  1. कुठल्याही शाखेतील पदवी 60% मार्क सहित ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 55% मार्क )
  2. कुठल्याही शाखेमधील पदवी

पगार : 29,000 ते 31,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 20-25 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 200 /-

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 6 डिसें. 2023


हे देखील वाचा

शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना, 4 लाख रुपये मिळेल अनुदान क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती सविस्तर माहिती साठी क्लिक करा


IDBI Latest Recruitment 2023

परीक्षा पद्धत : ऑनलाइन ( 30 आणि 31 डिसें. 2023 )

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा