SIDBI Assistant Manager Notification 2023, SIDBI Vacancy 2023

Application are invited from eligible candidates for the post of Assistant Manager in Grade “A” ( General Stream ) in small industries development bank of india. Candidates are advised to apply Online Thriough SIDBI’s Website at www.sidbi.in after carefuly going through all the the instructions contained in this apllication and general instruction given in this advertisement. SIDBI Assistant Manager Notification 2023

Small Industries Development Bank of India अंतर्गत नवीन पदांची भरती कानरयात येत आहे. पत्र असणाऱ्या उमेदवारांनी जाहिराती मध्य दिलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यायची आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा तसेच ही जाहिराती तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा ज्याची बँक मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. SIDBI Recruitment 2023


भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2023

एकूण पदे : 50 पदे

पद : Assistant Manager Grade A

पद संख्या खालील फोटो प्रमाणे प्रत्येक प्रवर्ग नुसार :

SIDBI Assistant Manager Notification 2023, SIDBI Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :

  1. कुठल्याही शाखेतील पदवी अथवा विधी विभागची पदवी अथवा इंजिनिअरिंग विभाग पदवी अथवा CA/CS/CWA/CFA
  2. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पगार : 90,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 8 नोव्हें. 2023 पर्यंत 30 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष
  2. ओबीसी : 3 वर्षे

नोकरीचे स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 1100 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 175 /- रु

अर्ज सादर करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 28 नोव्हें. 2023

इतर महत्वाच्या भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023

एम पी एस सी मोफत प्रशिक्षण सारथी पुणे सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

SIDBI Assistant Manager Notification 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

रोजच्या येणाऱ्या सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा.

Whatsapp Group