Sarthi Training Pune 2024-25, MPSC MES Coaching 2024 -25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे. सारथी पुणे अंतर्गत maharashtra engineering services MPSC MES स्पर्धा परीक्षा कोचिंग साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. Sarthi Training Pune 2024-25


Call For Online application

एम पी एस सी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा कोचिंग साठी ऑनलाइन मागवले गेले आहेत

सारथी मार्फत महाराष्ट्र राज्यातील मराठ, कुणबी, कुणबी-मराठा व मराठी-कुणबी समाज मधील पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – MPSC MES Coaching 2023-25 कोचिंग साठी अर्ज कानरयसाठी सूचना दिलेल्या आहेत.

अधिक माहिती साठी पात्रता व इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा. mpsc mes guidelines

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या सूचना व माहिती लक्षात घ्या. पात्रता असेल तरच अर्ज करावा.

  1. हा उपक्रम फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या कंबई, मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जात संवर्ग मधील उमेदवारांसाठी लागू असणार आहे.
  2. उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखल असावा ज्यावर जात प्रवर्ग नमूद केलेला आहे. किंवा EWS ऑनलाइन अर्जामध्ये अपलोड करू शकतो.
  3. जात प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखल असावा ज्यावर जात प्रवर्ग नमूद केलेला आहे. असे नसेल किंवा EWS पैकी प्रमाणपत्र अर्ज भरताना नसेल तर उमेदवाराला हमीपत्र अपलोड करावे लागेल की ज्यात असे नमूद असेल की तो किंवा ती जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखल हे सारथी पुणे ला 15 दिवसाच्या मुदतीमध्ये उपलब्ध करून देईल.
  4. जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये जात प्रवर्ग नमूद असेल किंवा EWS प्रमाणपत्र केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
माझी कन्या भाग्यश्री योजना – सविस्तर माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
महिला आणि बालकांसाठी मनोधैर्य योजना – लगेच क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

Sarthi Training Pune 2024-25 महत्वाची सूचना आणि माहिती :

  • अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • अर्ज करत असलेल्या कोचिंग साठी उमेदवाराने दिलेली वय मर्यादा आणि शिक्षण यांच्यात पात्र असावा
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ ची अभियांत्रिकी विभागाची पदवी किंवा राज्य शासनाने समतुल्य घोषित केलेले पात्रता पूर्ण असावी
  • वय मर्यादा : 19 वर्ष ते 38 वर्ष
  • उमेदवाराकडे नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र नसल्यास उत्पन्नाचा दाखला जोडावा
  • वरील दोन्ही प्रमाणपत्र नसल्यास हमीपत्र अपलोड करावे लागेल की दोन्ही पैकी एक प्रमाणपत्र 15 दिवसांच्या आत उपलब्ध करून देईल.
  • वरील प्रमाणपत्र सदरण केल्यास प्रवेश निश्चित होणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
Sarthi Training Pune 2024-25, MPSC MES Coaching 2023-25

अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यात दिलेली पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन ( अर्ज फक्त ऑनलाइन च स्वीकारले जातील )

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

खाली दिलेल्या इतर महत्वाच्या भरती जाहिराती वाचा