BEML Recruitment 2023 Notification, BEML Bharti 2023

Bharat earth Movers Limited अंतर्गत नवीन पदांची करण्यात येत आहे. इंजिनिअरिंग विभागाचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. पात्र आणि कचुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 20 तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी कहा अर्ज हा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सादर करायचा आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा BEML Recruitment 2023 Notification

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तर वाचा तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा नोकरी मिळवण्यास मदत होईल. सविस्तर सर्व जाहिराती मिळवण्यासाठी व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. beml recruitment latest 2023, beml vacacny 2023, beml new recruitment 2023, bharat earth movers limited recrutiment 2023 apply onloine,


भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 101 पदे

पदे :

BEML Recruitment 2023 Notification, BEML Bharti 2023

शैक्षणिक पात्रता :

  1. इंजिनिअरिंग मधील पदवीधर आणि एल एल बी

पगार : 30 हजार ते 1,50,000 /- पर्यंत पगार पदानुसार वेगवेगळा आहे.

अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

वय मर्यादा :

  1. 27 वर्ष
  2. 30 वर्ष
  3. 39 वर्ष
  4. 42 वर्ष
  5. 54 वर्ष
  6. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  7. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरीचे स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ई डबल्यु एस / ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नसेल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रणाली

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हें. 2023

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत नोकरीची संधी लगेच क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

शिपिंग कॉर्पोरेशन अंतर्गत मुंबई येथे 80 हजार पगाराची नोकरी क्लिक करा आणि सर्व माहिती वाचा

BEML Recruitment 2023 Notification Apply Online

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच नियमित जाहिराती पाहण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com वेबसाइट ला भेट द्या .

Whatsapp Group