IOB Specialist Officer Recruitment 2023, IOB Recruitment 2023

इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी ही पद भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती वाचून सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. खालील लेखात या भरतीबद्दल सविस्तर सर्व माहिती दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.IOB Specialist Officer Recruitment 2023

Indian Overseas Bank is recruiting for new posts, This post is recruiting for the post of specialist officer. Eligible candidates read the advertisement and complete the application process in the prescribed manner. all the detailed information about this recrutiment is given in the following article. Read the given information and official advertisement in detail before applying. IOB Specialist Officer Recrutiment 2023.

दिलेली जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे. तुमच्या ज्या मित्र मैत्रिणींना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना ही जाहिरात आवर्जून नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना हव्या असलेल्या क्षेत्रातील नोकरीसाठी प्रयत्न करता येतील. indian overseas bank recrutiment 2023, specialist officer recruitment 2023.


इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2023

एकूण पदे : 66 पदे

पद : स्पेशलिस्ट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :

  1. बी ई / बी टेक / एम ई / एम टेक / एल एल बी 60% मार्क सहित पास अथवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी / एम सी ए
  2. 2/3/4/5/8 वर्ष अनुभव

पगार : खालील प्रमाणे

indian overseas bank recrutiment 2023, specialist officer recruitment 2023.

वय मर्यादा : पदानुसार वेगवेगळी

  1. 27 वर्ष ते 30 वर्ष
  2. 30 वर्ष ते 40 वर्ष
  3. 25 वर्ष ते 35 वर्ष
  4. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  5. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरीचे स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 850 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 175 /- रु

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची मुदत : 19 नोव्हें. 2023

भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

IOB Specialist Officer Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा