IB ACIO Recruitment 2024, IB ACIO Recruitment 2023 Apply Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत 995 जागांसाठी नवीन करण्यात येत आहे. सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. या भरतीची सविस्तर आवश्यक असणारी माहिती खाली दिलेली आहे. IB ACIO Recruitment 2024, IB ACIO Recruitment 2023 Apply Online.

दिलेली जाहिरात पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्याने, इतर मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच या पद भरतीच्या सविस्तर पुढील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. IB ACIO Recruitment Apply Online, ib acio recruitment 2023 official website, ib acio notification pdf, acio recruitment 2024, acio recrutiment pdf, ib acio new vacancy 2023.


केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2024

एकूण पद : 995 पदे

पद : सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी

IB ACIO Recruitment 2024, IB ACIO Recruitment Apply Online

शैक्षणिक पात्रता : पदवी पास

पगार : 44,900 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18-27 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष सूट

नोकरी स्थळ : संपूर्ण भारत

अर्ज सादर करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज करण्याची मुदत : 15 डिसें 2023


हे देखील वाचा

10 वी पास कॉन्स्टेबल ची 26146 पदांची मेगा भरती सुरू लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा

आदिवासी विकास विभाग येथे 602 पदांची भरती सुरू


IB ACIO Recruitment 2024

निवड प्रक्रिया :

गुप्तचर विभाग भरती ची निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा असते, आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत व कागदपत्र पडताळणी करून अंतिम निवड यादी तयार केली जाते. लेखी परीक्षे मध्ये बुद्धिमता, सामान्य जागरूकता, व इंग्रजी भाषेशी निगडीत वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. परीक्षे मध्ये पास जळलेल्या उमेदवारांना मुलाखत देण्यासाठी बोलवण्यात येते. Ib Bharti 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

राज्यातील नवनवीन नोकरीच्या जाहिराती नियमित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच हा ग्रुप तुमच्या मित्र मैत्रिणींना सुध्दा शेअर करा.

Whatsapp Group