Amrut Yojna Maharashtra 2023 in Marathi, amrut yojna mpsc

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपण राज्य सरकार तर्फे राबवल्या जाणाऱ्या अमृत योजना 2023-24 बद्दल माहिती जाणून घेणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC च्या राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखती च्या तयारी साठी उमेदवारांना अर्थ सहाय्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते. amrut yojna 2024, amrut yojna 2023, Amrut Yojna Maharashtra 2023 in Marathi

सर्व सरकारी योजना आणि नोकरीचे अपडेट तुमच्या मोबाइल वर नियमित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


Amrut Yojna Maharashtra 2023 in Marathi, amrut yojna mpsc

Amrut Yojna Maharashtra 2023 in Marathi

योजना : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC च्या राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखती च्या तयारी साठी उमेदवारांना अर्थ सहाय्य देणे

योजनेचा लाभ / स्वरूप :

महाराष्ट्र राज्यातील खुला प्रवर्ग मधील पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील जे उमेदवार एम पी एस सी पूर्व परीक्षा पास होतील त्यांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी 15 हजार रुपये तसेच जे उमेदवारा मुख्य परीक्षा पास होतील त्यांना मुलाखत तयारी साठी 25 हजार रु अर्थ सहाय्य दिले जाईल.


केंद्रीय गुप्तचर विभागात 995 पदांची भरती सुरू सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन 10 वी पास 26146 पदांची मेगा भरती सुरू, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा


पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्र :

  1. लाभार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची राज्यसेवा पूर्व परीक्षे मध्ये / मुख्य परीक्षे मध्ये पास झालेला असावा. त्यासाठी mpsc परीक्षा निकालाची प्रत हवी
  2. लाभार्थी उमेदवाराच्या कुटुंब चे वार्षिक उत्पन्न 8 लाख रु पेक्षा कमी असल्यास लाभार्थी ने सक्षम प्राधिकारी चे उत्पन्न प्रमाणपत्र
  3. वैयक्तिक आधार जोडलेल्या बँक खात्याचा तपशील

अर्ज करण्याची पद्धत :

पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

लाभार्थी निवड प्रक्रिया :

अमृत तर्फे गठित समिती द्वारे लाभार्थी उमेदवाराची निवड केली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेला अर्ज अचूक भरावा व मिळालेल्या Application ID ची नोंद प्रत्येक कागदपत्र वर नमूद करून कागदपत्रे स्वयं साक्षांकित करावे. आणि खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावे. ईमेल ने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

पात्रतेसाठी कागदपत्र :

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
  3. फोटो

महत्वाचे :

खुल्या प्रवर्ग मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मधील जाही साठी कुठलेही स्वतंत्र शासहकीय विभाग / संस्था / महामंडळ कार्यरत / अस्तित्वात नाहीत. अशा जाती मधील उमेदवारांनी अमृत योजना चा लाभ घ्यावा.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र संशोधन, उन्नती, व प्रशिक्षण प्रबोधिनी ( अमृत ) 314, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे – 411005

या योजेनचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 30/11/2023 आहे- याची सर्वानी नोंद घ्या.


अर्ज करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे click करा