Bank Job 2023,cent bank home finance Limited recruitment 2023

“Cent Bank Home Finance Limited” is a deposite-taking housing finance an mortgage company jointly prompted by four public sector institution, viz Central Bank of India, National Housing bank, Specified Undertaking of unit trust of india and HUDCO. Bank Job 2023, cent bank home finance bharti 2023.

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. ऑफिसर पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर लक्षपूर्वक वाचून अर्ज प्रक्रिया करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्ण संधी असल्यामुळे ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. bank recrutiment 2024, new bank recruitment 2024

या भरतीच्या येणाऱ्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी तसेच, इतर नवनवीन नोकरीच्या जाहिरात त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. आणि इतर मित्र मैत्रिणींना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्या. जेणकरून त्यांना देखील नवनवीन नोकरीच्या जाहिराती सविस्तर मिळतील.


सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 60 पदे

पद :

 1. अधिकारी : 31 पदे
 2. वरिष्ठ अधिकारी : 27 पदे
 3. वरिष्ठ अधिकारी एच आर : 1 पद
 4. वरिष्ठ अधिकारी अनुपालन : 1 पद

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

 1. कुठल्याही शाखेतून पदवी / संगणक मूलभूत माहीती / 1 वर्ष अनुभव
 2. कुठल्याही शाखेतून पदवी / संगणकाचे ज्ञान / 2 वर्ष अनुभव
 3. कुठल्याही शाखेतून पदवी / एच आर स्पेशलायझेशन सहित 2 वर्षाची पदव्युत्तर पदवी / संगणकाचे ज्ञान / 2 वर्ष अनुभव
 4. अर्ध पात्र कंपनीचे सचिव / संगणकाचे ज्ञान असावे

पगार / मानधन :

Bank Job 2023,cent bank home finance Limited recruitment 2023

वय मर्यादा : 21-35 वर्षपर्यंत

 1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
 2. ओबीसी : 3 वर्षे शिथिलता

फी :

 1. जनरल : 500 /- रु
 2. एस सी / एस टी / ओबीसी / ई डबल्यु एस : 200 /- रु

नोकरी स्थळ : भारत

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज सादर करण्याची मुदत : 11 डिसें, 2023


26146 पदांची मेगा भरती, लगेच क्लिक करून अर्ज करा पात्रता फक्त 10 वी पास


Bank Job 2023, Cent Bank Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा