ICMR-NIV Recruitment 2023, technical assistant recruitment 2023

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी पद भरतीच्या संधी चा फायदा करून घ्यायचा आहे. या भरतीची सविस्तर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. ICMR-NIV Recruitment 2023 Pune, national institute of virology pune recruitment 2023, niv recruitment 2023.

या भरतीची पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि अशाच इतर नोकरीच्या सर्व नवनवीन जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक हिरव्या बटन वर क्लिक करा. technical assistant recruitment 2023, icmr recrutiment 2024.

Visit our Website marathivacancy.com to get all further updates of this recruitment and all new advertisements of other similar jobs. Also join our whatsapp group. Click on the Below green button below to join.


राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे भरती 2023

एकूण पदे : 80 पदे

पद :

  1. टेक्निकल असिस्टंट : 49 पदे
  2. टेक्निशियन – 1 : 31 पदे

शैक्षणिक पात्रता : पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा

पगार : 19,900 ते 35,400 /- रु

नोकरी स्थळ : पुणे

वय मर्यादा : लवकरच उपलब्ध केली जाईल

अर्ज भरण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 10 डिसेंबर 2023


हे देखील वाचा

मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी अमृत अर्थसहाय्य योजना, 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत, लवकर अर्ज करा.

गुप्तचर विभागात नवीन पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा


ICMR-NIV Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा तसेच अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Whatsapp Group

marathivacancy.com या वेबसाइट सर्व जाहिराती मोफत आणि सविस्तर दिल्या जातात. कुठलीही खोटी जाहिरात किंवा फसवणूक होईल आशिज जाहिरात आमच्या वेबसाइट वर प्रसिद्ध केली जात नाहीत. जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना नोकरीच्या जाहिराती वेळवर मिळाव्यात या साठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही देखील आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा आणि इतरांना देखील सामील करून घ्या.