Mahavitaran Bharti 2023, Mahavitaran Bharti 2024 Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महावितरण विभागातर्फे नवीन पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहीत सविस्तर वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. खाली दिलेली माहीती सविस्तर वाचा. आय टी आय पात्र उमेदवारांनी ही नोकरीची छान संधी आहे. mahavitaran apprenticeship recruitment 2023, mahavitaran apprenticeship 2023 maharashtra, mahavitaran apprenticeship dharashiv district, Mahavitaran Bharti 2023

10 वी पास + आय टी आय उमेदवारांसाठी नोकरी ची चांगली संधी आहे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. या भरतीच्या पुढील सर्व नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ल भेट द्या. तसेच इतर नोकरी जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

ही जाहिरात तुमच्या सर्व आय टी आय पास मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा. तसेच आमच्या व्हॉटसअप्प समुहमध्ये सहभागी होऊन इतरांना देखील शेअर करा जेणकरून त्यांना नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित मिळतील.


mahavitaran apprenticeship recruitment 2023, mahavitaran apprenticeship 2023 maharashtra, mahavitaran apprenticeship dharashiv district, Mahavitaran Bharti 2023

महावितरण भरती 2023-2024

एकूण पदे : 150

पद : अप्रेंटिस

ट्रेड :

  1. COPA : 20 पदे
  2. इलेक्ट्रिशियन : 65 पदे
  3. वायरमन : 65 पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास
  2. आय टी आय – NCVT
  3. COPA म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग परीक्षा पास

नोकरी स्थळ : धारशिव

कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची मुदत : 6 ते 10 डिसें 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सं व सू मंडळ धारशिव


सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

महाट्रान्सको मध्ये 1903 पदांची भरती, सविस्तर माहिती वाचा पहा किती आहे पगार लगेच क्लिक करा


Mahavitaran Bharti 2023

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कागदपत्र :

  1. बायोडाटा
  2. दहावी, आय टी आय, डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा इतर
  3. शाळा सोडल्याचा दाखल
  4. जातीचा दाखला मागास वर्ग उमेदवार साठी
  5. ओळख पत्र आधार कार्ड/लायसन्स
  6. पासपोर्ट आकाराचे फोटो

ऑनलाइन अर्ज कसा करावा How to Apply Online Mahavitran Recruitment 2024 :

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज संकेतस्थळ लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर च्या मुदती मध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिराती साठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

जे लोक व्हॉटसअप्प समूहाला जॉइन होऊ शकत नाही त्यांनी खालील लिंक वरून आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

टेलिग्राम ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा