Pune University Recruitment 2023 Notification, project assistant job

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत प्रकल्प सहाय्यक पदासाठी भरती करण्यात येत आहे. खाली या भरतीची शैक्षणिक पात्रता, नोकरी स्थळ, फी, इतर महत्वाची माहिती सविस्तर दिलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. या भरतीचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिरातीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या आणि खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. Pune University Recruitment 2023, project assistant recruitment 2023.

Savitribai Phule Pune University is recruiting for the post of project assistant. Educational Qualification, job location, fee, other important information of this recruitment is given in detail below. Eligible and intrested candidates should read the below information and official advertisement in detail before applying. To get further updates of this recruitment as well as other new job advertisement updates visit our website marathivacancy.com and join our whatsapp group from below link.


Pune University Recruitment 2023 Notification

Pune University Recruitment 2023, project assistant recruitment 2023.

पदाची संख्या : 1

पद : प्रकल्प सहाय्यक ( प्रोजेक्ट असिस्टंट )

शैक्षणिक पात्रता :

जैव तंत्रज्ञान / बायो केमिस्ट्री / झू लॉजी / मेडिकल बायो टेक्नॉलॉजी / जेनेटिक्स मध्ये एम एस सी / एम टेक / एम फार्म ( फार्माकोलॉजी / फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी )

पगार : 25,400 /- रु प्रती महिना

नोकरी स्थळ : पुणे

या अर्जासाठी कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन ईमेल द्वारे

मुलाखत स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जैवतंत्रज्ञान विभाग

ईमेल : amulsakharkar@gmail.com

अर्ज करण्याची मुदत : 8 डिसें 2023


हे देखील वाचा

महावितरण मध्ये नवीन भरती, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा


अर्ज कसा करायचा :

  1. वरील पदासाठी अर्ज ईमेल द्वारे करायचा आहे.
  2. निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे केली जाईल.
  3. 8 डिसेंबर 2023 च्या अगोदर अर्ज प्रक्रिया करावी, तसेच नियमित संकेतस्थळाला भेट द्यावी जेणकरून काही बदल असल्यास तुम्हाला त्याची माहिती मिळेल.
  4. या अर्जासाठी कोणतीही फी नाही.
  5. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा