AIC of India Recruitment 2023
भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड येथे नवीन भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ही भरती जाहीर झालेली आहे. AIC Recruitment Apply Online
marathivacancy.com ही एक नोकरी विषयक अपडेट देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या नियमित अपडेट रोजच्या रोज सविस्तर दिले जातात. नोकर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे, फी, पगार, अर्ज करण्याची पद्धत,अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक, अधिकृत जाहिरात पीडीएफ आणि तर आवश्यक असणारी माहिती सविस्तर मराठी भाषेत दिली जाते. पर्याय म्हणून इंग्लिश भाषेत देखील माहिती दिली जाते.
AIC of India Recruitment 2023
एकूण पदे : 30 पदे
पद : मॅनेजमेंट ट्रेनी
- SC : 4 जागा
- ST : 2 जागा
- OBC : 8 जागा
- EWS : 3 जागा
- UR : 13 जागा
वय मर्यादा : 1 जून 2023 पर्यंत 30 वर्ष
फी : जनरल/ओबीसी :- 1000 /- रु (एस सी / एस टी :- 200 /- रु )
शिक्षण पात्रता :
- 60% गुणांसहीत कुठल्याही शाखेची पदवी ( एस सी / एस टी साठी 55% गुणांसहीत )
- 60% गुणांसहीत एम बी ए ( कृषि विपणन/कृषि व्यवसाय व्यवस्था/ व्यवसाय आणि ग्रामीण विकास ) अथवा पी जी डी एम – ए बी एम अथवा कृषि विपणन / व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी ( एस सी /एस टी साठी 55% गुणांसहीत )
नोकरी स्थळ : भारत
(एस सी / एस टी : 5 वर्षे सूट , ओबीसी : 3 वर्षे सूट )
अर्ज करण्यासाठी शेवट तारीख : 9 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन परीक्षा : जुलै किंवा ऑगस्ट 2023
अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा
Agriculture Insurance Company of India Limited has released a new recruitment. This recruitment has been announced for the post of Management Trainee. AIC Recruitment Apply Online
हे देखील वाचा
AIC of India Recruitment 2023
Total Post : 30 Posts
Post : Management Trainee
- SC : 4 Posts
- ST : 2 Posts
- OBC : 8 Posts
- EWS : 3 Posts
- UR : 13 Posts
Age Limit : 30 Years as on 1 June 2023
FEE : General / OBC :- 1000 /- Rs (SC/ST :- 200 /- Rs)
Educational Qualification :
- Degree in any stream with 60% marks (with 55% marks for SC/ST)
- MBA (Agriculture marketing/ Agri Business Management / Business and rural Development) with 60% marks or PGDM-ABM or Post Graduate Degree in Agriculture Marketing/Business Management/ Rural Management (with 55% marks for SC/ST)
(SC/ST : 5 years relaxation , OBC : 3 years relaxation)
Job Place : India
Online exam : July OR June 2023
Last Date For Apply : 9th July 2023
Official Website : Click Here For Visit
Official Advertise : Click here For Read Advertise
Online Apply link : Click Here for Apply
भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड
AIC ही एक सरकारच्या मालकीची विमा कंपनी आहे. ही कंपनी भारतातील शेतकरी असणाऱ्या लोकाना पीक आणि हवामान विमा प्रदान करत असते.
ही कंपनी गरजेनुसार प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक आणि इतर पदांसाठी भरती जाहीर करते.
भरतीसाठी पात्रता ही प्रत्येक पदासाठी वेगवेगळी असते. उमेदवार पदाच्या संबंधित पदवी किंवा पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी. कमीत कमी 60% गुण घेऊन पास झालेले असावा. ( एस. सी / एस टी : 55% मार्क )
निवड प्रक्रिया लेखी किंवा मुळखत पद्धतीने केली जाते. लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांस मुलाखतीसाठी बोलवले जाते.
अधिकृत उमेदवार अधिकृत जाहिरात मध्ये दिलेल्या संकेतस्थळावर वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याच्या अगोदर तुमची नोंदणी करून घ्या. अर्ज साठी असलेली फी ऑनलाइन पद्धतीने च भरायची आहे.
लेखी परीक्षे साठी लागणारे प्रवेशपत्र अधिकृत संकेतहस्थळावर घोषित केले जाईल. परीक्षेला जाताना या प्रवेशपत्राची प्रिंट सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.
AIC is a government owned insurance company. This company provides crop and weather insurance to farmers in India.
This Company announces recruitment for Administrative Officer, Assistant and other posts as per requirement.
Eligibility for recruitment is different for each post. Candidates should have completed degree or post graduate qualification relevant to the post. Must have passed with minimum 60% marks. (SC/ST : 55%marks)
The selection process is done through written or oral method. candidates who clear the written test are called for interview.
Official candidates can apply online by visiting the website given in the official advertisement. register yourself before filling the application form. the application fee is to be paid online.
The admin card required for the written test will be announced on the official website. it is necessary to take the print of this admit card with you while going to the exam.
Mission of Agriculture Insurance Company (AIC)
A gricultural insurance products be designed and developed on scientific basis and sound insurance principles to address diverse needs of farmers.
I mprove delivery and service of agricultural insurance so as to bring the remotest and poorest farmers under its umbrella in the economical and effective manner.
C reate widespread awareness about agriculture insurance as the principal risk mitigation tool, and thus establish it as an effective bulwark of the rural economy.
भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड बद्दल माहिती
The Agriculture Insurance Company of India Limited was founded on December 20, 2002, under the Indian Companies Act 1956, with an authorized share capital of INR 15 billion and a paid-up capital of INR 2 billion.
भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड 20 डिसेंबर 2002 रोजी भारतीय कंपनी कायदा 1956 अंतर्गत INR 15 अब्ज अधिकृत भाग भांडवलासह आणि INR 2 अब्ज भरलेले भांडवल समाविष्ट करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी, WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील WhatsApp लोगोवर त्वरीत क्लिक करा.