AIIMS Nagpur Recruitment 2023, आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथे भरती

AIIMS Nagpur Bharti 2023 / All India Institute oof Medical Sciences, Nagpur / अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नवीन पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. या पद भरती साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. या पदासाठी अर्ज करताना ऑनलाइन प्रक्रिये द्वारे अर्ज करायचा आहे. AIIMS Nagpur Recruitment 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ऑनलाइन अर्ज करताना शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करायचा आहे. म्हणजेच 11/09/2023 च्या अगोदर अर्ज करायचा आहे. त्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचा. AIIMS Senior Resident Vacancy

13 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखत किंवा लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यासाठी वेळोवेळी तुमचं अधिकृत नमूद केलेला ईमेल आयडी तपासून पहा. खाली दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक वाचा. AIIMS Nagpur Recruitment 2023


AIIMS Nagpur Recruitment 2023

पद : वरिष्ठ निवासी Senior Resident

पदांची संख्या : 36 खालील फोटो पहा

AIIMS Nagpur Recruitment 2023 विभागानुसार जागा खालील फोटो मध्ये पहा

AIIMS Nagpur Recruitment 2023, आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथे भरती

शैक्षणिक पात्रता Educational Qualification :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून शिस्त संबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी
  2. निवड झाल्यास DMC / DDC /MCI / DCI राज्य नोंदणी असणे गरजेचे आहे
  3. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

AIIMS Senior Resident Salary / पगार :

67,700 /- रु प्रती महिना 7 व्या वेतन आयोगानुसार

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वय मर्यादा : 45 वर्ष पर्यंत

फी :

  1. जनरल / ई डबल्यु एस / ओबीसी : 500/- रु
  2. एस सी / एस टी : 250 /- रु
  3. फी ना परतावा आहे
  4. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा

अर्ज पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा


हे देखील वाचा

नार्कोटिक्स ब्यूरो अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू, क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

10 वी आणि 8 वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा


AIIMS Nagpur Recruitment 2023 निवड प्रक्रिया :

  1. लेखी परीक्षा / मुलाखत : 13 सप्टेंबर 2023
  2. उपस्थित राहण्याची वेळ : सकाळी 9 ते सकाळी 9.30 वाजेपर्यंत
  3. पत्ता : अॅडमिनीस्ट्रेटीव्ह ब्लॉक, AIIMS कॅम्पस, नागपूर – 441108
  4. परीक्षेला अथवा मुलाखतीला जाताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रत सोबत घेऊन जावी

How to aplly for senior resident in AIIMS :

  1. या पदासाठी ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज भरायचा आहे.
  2. अर्धवट माहितीचे अर्ज भरू नये ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या मग अर्ज करा
  4. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  5. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज भरण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील सर्व नवनवीन सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती त्वरित आणि सविस्तर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून ग्रुप ला जॉइन व्हा.

Whatsapp Group

Leave a comment