MGNREGA Bharti 2023, पुणे येथे 8 वी ते 10 वी पास ला नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे. MGNREGA Bharti 2023

10 वी पास आणि 8 वी पास उमेदवारांना ही नोकरीची सुवर्ण संधी मिळालेली आहे. म्हणून तारखेच्या अगोदर सर्वानी अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अर्जाची लिंक दिलेली आहे.

नोकरीची ही सुवर्णसंधी आहे म्हणून आपल्या आसपासच्या सर्व 10 वी पास 8 वी पास मित्र मैत्रिणींना शेअर करा. महिलांना खास प्राधान्य आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरात आणि दिलेली माहिती सविस्तर वाचा तसेच आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला नियमित भेट द्या आणि सर्व नोकरीच्या जाहिराती त्वरित मिळवा.


MGNREGA Bharti 2023

पद : संसाधन व्यक्ति

पदांची संख्या : 100

शैक्षणिक पात्रता :

या पदासाठी उमेदवार 10 वी पास असावा, 10 वी पास उमेदवार न मिळाल्यास कमीत कमीत 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवड प्रक्रिये साठी विचार करण्यात येईल. कमाल शिक्षणाची मर्यादा नाही

वय मर्यादा : 50 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : पुणे महाराष्ट्र

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता :

उप जिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हा – पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय , बी बिंग तळमजला पुणे 411001

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा / How to Apply For MGNREGA

  1. अर्ज करताना ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज सादर करायचा आहे
  3. अर्ज अर्धवट माहिती चा सादर करू नये, तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. अर्जावर कार्यालयाचा पत्ता अचूक टाकावा
  5. जाहिराती मध्ये दिलेल्या नमुन्यात अचूक अर्ज भरावा
  6. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

NREGA Selction Process / निवड प्रक्रिया

  1. या पदासाठी निवड ही मुलाखती द्वारे केली जाईल.
  2. महत्वाची व आवश्यक कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी जवळ ठेवावीत
  3. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा

अधिकृत जाहिरात लिंक : जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जाचा नमूना जाहिराती मध्ये दिलेला आहे तिथून घेऊन च अर्ज प्रक्रिया करावी


महाराष्ट्रातील सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Whatsapp Group

Leave a comment