नोंदणी असणाऱ्या बांधकाम कामगार विभाग मार्फत बांधकाम विभागमार्फत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. Bandhkam Kamgar Scholarship 2024, Sarkari Yojana 2024-25, बांधकाम कामगार योजना 2024, bandhkam kamgar yojana 2025,
या योजनेबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यानी खाली माहीत वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ही माहिती पात्र मित्र मैत्रिणींना शेअर करा.
ही योजना नोंदणी असलेल्या बांधकाम कामगार यांच्या बायको आणि मुलांसाठी शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
सर्व सरकारी योजना आणि नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी खाली वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा. आणि इतरांना सुद्धा लिंक शेअर करा.
Bandhkam Kamgar Scholarship 2024
सदर योजनेची माहीत महत्वाची खाली देण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यानी दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करून शैक्षणिक सहाय्य मिळवायचे आहे.
bandhakam kamgar scholarship documents 2024, बांधकाम कामगार योजना फायदे,
योजनेचे नाव :
- पहिली ते सातवी मध्ये शिकणाऱ्या नोंदणी असलेल्या बांधकाम कामगार च्या दोन मुलांना शैक्षणिक सहाय्य म्हणून 2500 /- रु आणि आठवी मधील मुलांसाठी 10 वी पर्यंत 5000 /- रु शैक्षणिक सहाय्य मिळणार.
- 10 वी आणि 12 वी मध्ये 50% मार्क मिळवणाऱ्या किंवा जास्त मार्क मिळाल्यास दोन मुलांना 10,000 /- रु शैक्षणिक सहाय्य मिळणार.
- 11 वी आणि 12 वी मध्ये शिकणाऱ्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांना प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी 10,000 /- रु मिळणार.
- पदवीच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाकरीता पुस्तक आणि शिक्षण साहित्याकरिता बांधकाम कामगारांच्या पत्नी किंवा पहिल्या दोन मुलांना प्रत्येक वर्षाला 20,000 /- रु मिळतील.
- नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पत्नी / पहिल्या दोन मुलांना वैद्यकीय पदवीकरिता 1,00,000 /- रु आणि अभियांत्रिकी पदवीकरिता 60,000 /- रु शैक्षणिक सहाय्य मिळणार. `
- पदविका अभ्यासक्रम शिकणाऱ्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांना 20,000 /- रु आणि पदव्युत्तर व पदविका शिक्षणासाठी 25,000 /- रु सहाय्य मिळणार.
बांधकाम कामगार स्कॉलरशिप कागदपत्र :
वरील क्रमांक नुसार
- 75% टक्के हजेरी चा शाळेचा दाखला
- कमीत कमी 50% किंवा जास्त गुण मिळाले असल्याचे निकाल
- 10 वी आणि 11 वी चा निकाल
- मागच्या शैक्षणिक इयत्ते मध्ये पास झाल्याचा निकाल / प्रमाणपत्र, चालू शैक्षणिक चालू प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोना फाईड
- मागच्या शैक्षणिक इयत्ते मध्ये पास झाल्याचा निकाल / प्रमाणपत्र, चालू शैक्षणिक चालू प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोना फाईड
- मागच्या शैक्षणिक इयत्ते मध्ये पास झाल्याचा निकाल / प्रमाणपत्र, चालू शैक्षणिक चालू प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोना फाईड
या योजनेच्या लाभासाठी कामगार कार्ड आणि रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणे सर्वाना गरजेचे आहे.
अर्ज करण्याची फी : 1/- रु
या स्कॉलरशिप च्या लाभासाठी खाली लिंक उपलब्ध करून देत आहे. अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून सविस्तर माहिती वाचा.
अधिक माहिती साठी : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट : क्लिक करा
वरील योजनेची माहिती इतर मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.