Bank of Baroda 2023 बडोदा बँक मध्ये 377 जागांसाठी भरती

Bank of Baroda 2023

Bank of Baroda 2023 बँक ऑफ बडोदा भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. तिच्या वेल्थ मॅनेजमेंट सेवा मजबूत करण्यासाठी पात्र आणि अनुभवी वेल्थ मॅनेजमेंट प्रोफेशनल्स शोधत आहेत. सर्व पदांची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.

marathivacancy.com ही नोकरी विषयक माहिती देणारी वेबसाइट असून, या वेबसाइट वर नियमित सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट दिले जातात. या वेबसाइट वर प्रत्येक भरती जाहिरात मध्ये भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,फी,कागदपत्रे, पगार, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी सूचना, वय मर्यादा आणि इतर आवश्यक माहिती सविस्तर मराठी भाषेत दिली जाते.

marathivacancy.com this is a job portal. regular updates of all government and private jobs are provided on this website. In every recruitment advertisement on this website educational qualification required for recruitment, fee, documents, salary, application method, official advertisement, instructions to apply, age limit and other necessary information is given in Marathi language in detail


बँक ऑफ बडोदा 2023

बँक ऑफ बडोदाने 2023 सालासाठी भरती मोहीम जाहीर केली आहे, एकूण 157 जागा उपलब्ध आहेत. विविध क्षेत्रांतील अर्जदारांना अर्ज करण्याची उत्तम संधी आहे कारण या पदांसाठी नोकरीची ठिकाणे संपूर्ण भारतात पसरलेली आहेत.

एकूण जागा : 157

पदांची माहिती :

पद नंपदाचे नावस्केलपद संख्या
1रिलेशनशिप मॅनेजरIV20
2रिलेशनशिप मॅनेजरIII46
3क्रेडिट एनालिस्टIII68
4क्रेडिट एनालिस्टII06
5 फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजरII12
6फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजरIII05
Bank of Baroda 2023

शैक्षणिक पात्रता :

 1. पद 1 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , फायनान्स PG पदवी/डिप्लोमा, 8 वर्षे अनुभव
 2. पद 2 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , फायनान्स PG पदवी /डिप्लोमा, 4 वर्षे अनुभव
 3. पद 3 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , फायनान्स PG पदवी /डिप्लोमा किंवा CA/CMA/CS/CFA, 4 वर्षे अनुभव
 4. पद 4 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी, CA
 5. पद 5 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी, मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा, 4 वर्षे अनुभव
 6. पद 6 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी, मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा, 2 वर्षे अनुभव

वयाची अट : 17 मे 2023 रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

 • पद 1 साठी : 35 ते 42 वर्षे
 • पद 2 साठी : 28 ते 35 वर्षे
 • पद 3 साठी : 28 ते 35 वर्षे
 • पद 4 साठी : 25 ते 30 वर्षे
 • पद 5 साठी : 26 ते 40 वर्षे
 • पद 6 साठी : 24 ते35 वर्षे

नोकरीचे स्थळ : भारत

फी : General/OBC/EWS :₹600 /- (SC/ST/PWD/महिला : ₹100/-)

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा

अर्ज करा : अर्ज करण्यासाठी क्लिक करा


हे देखील वाचा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 10 वी पास वर मोठी भरती लवकर अर्ज करा


Bank of Baroda Recruitment 2023

Bank of Baroda has announced a recruitment drive for the year 2023, with a total of 157 positions available. There is a great opportunity for applicants from various regions to apply because the job locations for these positions have been spread throughout the entire India.

Total Post : 157 Posts

Post Details :

Post NoName of the PostScaleNo of Posts
1Relationship ManagerIV20
2Relationship ManagerIII46
3Credit AnalystIII68
4Credit AnalystII06
5Forex Acquisition & Relationship ManagerII12
6Forex Acquisition & Relationship ManagerIII05

Educational Qualification :

 1. Post no 1 : Degree in Any Discipline , PG Degree/ Diploma in Finance, 8 years experience
 2. Post no 2 : Degree in Any Discipline, PG Degree/Diploma in Finance , 4 years Experience
 3. Post no 3 : Degree in Any Discipline, Finance PG Degree/Diploma or CA/CMA/CS/CFA, 4 years Experience
 4. Post no 4 : Degree in Any Discipline, CA.
 5. Post no 5 : Degree in Any Discipline. Marketing/Sales PG Degree/Diploma, 4 years experience
 6. Post no 6 : Degree in Any Discipline, marketing/Sales PG Degree, 2 years Experience.
Age Limit : as on 17 may 2023 (SC/ST: 5 years Relaxation, OBC : 3 years Relaxation )
 • Post no 1 : 35 to 42 years
 • Post no 2 : 28 to 35 years
 • Post no 3 : 28 to 35 years
 • Post no 4 : 25 to 30 years
 • Post no 5 : 26 to 40 years
 • Post no 6 : 24 to 35 years

Job Location : All india

Fee : General/OBC/EWS : 600 Rs/- (SC/ST/PWD/Women : 100rs/-)

Application Mode : Online

Last date for Apply : 17 May 2023

official Website : Click here

Notification : Click here

Online Apply : Click hereरिक्त जागा : 220

पदांची माहिती :

पद नंपदाचे नावपद संख्या
1झोनल सेल्स मॅनेजर11
2रिजनल सेल्स मॅनेजर09
3असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट50
4सिनियर मॅनेजर110
5मॅनेजर40

शैक्षणिक पात्रता :

 • पद 1 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी, 12 वर्षे अनुभव
 • पद 2 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी, 8 वर्षे अनुभव
 • पद 3 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी, 8 वर्षे अनुभव
 • पद 4 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी, 5 वर्षे अनुभव
 • पद 5 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी, 2 वर्षे अनुभव
वयाची अट : 1 एप्रिल 2023 रोजी ( SC/ST/ : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )
 • पद 1 साठी : 32 ते 48 वर्षे
 • पद 2 साठी : 28 ते 45 वर्षे
 • पद 3 साठी : 28 ते 45 वर्षे
 • पद 4 साठी : 25 ते 37 वर्षे
 • पद 5 साठी : 22 ते 35 वर्षे

नोकरी स्थळ : भारत

फी : General/OBC/EWS: ₹600/- (SC/ST/PWD/महिला : ₹100/-)

ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख : 11 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा

जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : करण्यासाठी क्लिक करा

नोकरी बद्दलची माहिती सर्वांना share करा शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद