Bharat Electronics Bharti 2023 भारत इलेक्ट्रॉनिक्स येथे 428 जागांची भरती

Bharat Electronics Limited

Bharat Electronics Ltd : भारतीय संरक्षण सेवांच्या विशेष इलेक्ट्रॉनिक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ची स्थापना भारत सरकारने 1954 मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत बेंगळुरू येथे केली होती.


भारत इलेक्ट्रॉनिक्स भरती 2023

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने 2023 साठी एकूण 428 रिक्त पदांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी कामाचे ठिकाण बेंगळुरू येथे आहे, जे आजूबाजूच्या परिसरात संधी देते.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे. तुम्ही या पदासाठी विचारात घेतलेल्या अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्याची खात्री करा.

रिक्त जागा : 428 जागा

पदांची माहिती :

पद नं
1प्रोजेक्ट इंजिनिअर-I327
2 ट्रेनी इंजिनिअर-I101
Bharat Electronics Bharti 2023

शैक्षणिक पात्रता : ( General/OBC/EWS : 55% गुण, SC/ST/PWD : उत्तीर्ण श्रेणी )

 • पद 1 साठी : BE,B.Tech,B.Sc Engg. इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/एरोस्पेस इंजिनिअरिंग) , 2 वर्षे अनुभव
 • पद 2 साठी : BE/B.Tech/B.Sc Engg. ( इलेक्ट्रॉनिक्स/एरोस्पेस इंजिनिअरिंग)

वयाची अट : 1 एप्रिल 2023 रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट )

 • पद 1 साठी : 32 वर्षापर्यंत
 • पद 2 साठी : 28 वर्षापर्यंत

फी : ( SC/ST/PWD : फी नाही )

 • पद 1 साठी : General/OBC/EWS : ₹ 400 + 18% GST
 • पद 2 साठी : General/OBC/EWS : ₹ 150 + 18% GST

नोकरी ठिकाण : बेंगळुरू कॉम्प्लेक्स

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा


IN ENGLISH


Bharat Electronics Recruitment 2023

Bharat Electronics Limited (BEL) has announced its recruitment drive for the year 2023, offering a total of 428 vacancies. Interested candidates can apply for the positions through the online mode of application. The work location for these positions is in Bengaluru, offering opportunities in the surrounding area.

The last date to submit the application is 18th May 2023. Make sure that you complete the online application process by the deadline to be taken into consideration for the position.

Total Post : 428 vacancies

Post Details :

Post NoName of the PostNo of Vacancy
1Project Engineer -I327
2Project Engineer – I101

Bharat Electronics Bharti 2023

Educational Qualification : (General/OBC/EWS : 55% MARKS SC/ST/PWD : Pass Class )

 • Post no 1 : BE/B .Tech/BSc Engineering . (electronics/mechanical/computer science/electrical/chemical/civil/Aerospace Engineering) , 2 year experience
 • Post no 2 : be/B. Tech/BSc Engineering (electronics/Aerospace Engineering )

Age limit : as on 01 April 2023 ( SC/ST: 5 YEARS relaxation, OBC : 3 YEARS relaxation )

 • post no 1 : 32 years
 • post no 2 : 28 years

Job location : Bengaluru complex

Fee :

 • post no 1 : General/OBC/EWS : ₹400 +18% GST
 • post no 2 : General/OBC/EWS : ₹150 +18% GST

Application Mode : Online

Last date to submit an application : 18 may 2023

official website : click here

official notification : click here

Apply Online : click here

BEL बद्दल थोडक्यात माहिती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील एक आघाडीची उपक्रम आहे. खाली BEL बद्दल थोडक्यात माहिती दिली आहे .

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे अभियंता, कंत्राटी अभियंता, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, प्रोबेशनरी अभियंता अशा विविध पदांची भरती केली जाते .

यासाठी पात्रता ही पदांनुसार वेगळी आहे, उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रातून पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. पदांनुसार वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर जाऊन सविस्तर जाहिरात वाचा.

या भरतीसाठी वयोमर्यादा ही पदांनुसार वेगळी दिलेली आहे वरील माहिती मध्ये तसे नमूद केले आहे दिलेला लेख सविस्तर वाचा , खी विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट देखील दिली गेली आहे .

या भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत आणि कागदपत्रे पडताळणी यासोबत इतर टप्पे देखी असतात. लेखी परीक्षेत जनरल अवेअरनेस, इंग्रजी,आणि इतर विषय देखील असतात.

इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात किंवा आपल्या लेखामध्ये आपण अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली आहे.परीक्षेसाठी चे अर्ज शुल्क देखील तुम्ही ऑनलाइन भरू शकता.

या भरतीचे लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे उमेदवारास अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. लेखी परीक्षेसाठी या प्रवेशपत्राची प्रिंट काढून घेऊन सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

लेखी परीक्षेचे निकाल अधिकृत वेबसाईटवर घोषित केले जातात. व त्यानंतर पास झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवले जाते.

About BEL Bharti

Bharat Electronics Limited is a flagship public sector undertaking under the Ministry of Defence , Government of India. Brief information about BEL is given below

Bharat Electronics Limited is recruiting for various posts like Engineer, Contract Engineer, Management Trainee, Probationary Engineer.

Eligibility For this is different from post to post, candidate should have completed degree or diploma or post graduation in relevant field from a recognized institution. For the age limit and educational qualification given as per the posts. read the detailed advertisement by going to the link given above.

The age limit for this recruitment is given separately according to the posts as mentioned in the above information read the given article in detail, age relaxation is also given for the candidates of certain category.

The Selection process for this recruitment consists of written test, personal interview and document verification along with other stages. The written test also consists of general awareness, English, and other subjects.

Interested candidates can apply for this recruitment by visiting the official website or we have provided the link to apply in our article. You can also pay the application fee for the exam online.

The admit card of the written test of this recruitment will be made available website. It is necessary to take a printout of this admit card and carry it with you the written test.

The results of the written exam are declared on the official website. And then passed candidates are called for personal interview.