BEML Recruitment 2023, Bharat Earth Movers Limited Recruitment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारत अर्थ मुव्हर्स अंतर्गत आय टी आय पास आणि डिप्लोमा पास साठी नोकरीची सुवर्ण संधी. पात्र उमेदवारांनी या नोकरीच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. या भरती साठी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत. BEML Recruitment 2023

जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचा. आपल्या आसपास असलेल्या पात्र मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. Bharat Earth Movers Limited Recruitment 2023


भारत अर्थ मुव्हर्स भरती 2023

एकूण रिक्त पदे : 119 पदे

पदांची सर्व माहिती :

BEML Recruitment 2023
  1. डिप्लोमा ट्रेनी मेकॅनिकल : 52 पदे
  2. डिप्लोमा ट्रेनी इलेक्ट्रिकल : 27 पदे
  3. डिप्लोमा ट्रेनी सिव्हिल : 7 पदे
  4. आय टी आय ट्रेनी – मशिनिस्ट : 16 पदे
  5. आय टी आय ट्रेनी – टर्नर : 16 पदे
  6. स्टाफ नर्स : 1 पद

शैक्षणिक पात्रता :

  • पद 1 साठी : मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा 60% मार्क सहित
  • पद 2 साठी : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा 60% मार्क सहित
  • पद 3 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा 60% मार्क सहित
  • पद 4 साठी : आय टी आय टर्नर
  • पद 5 साठी : आय टी आय मशिनिस्ट
  • पद 6 साठी : बी एस सी नर्सिंग किंवा नर्सिंग डिप्लोमा आणि एस एस एल सी

अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात सविस्तर वाचा

वय मर्यादा :

  1. पद 1 ते 5 साठी : 29 वर्ष
  2. पद 6 साठी : 30 वर्ष
  3. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  4. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ई डबल्यु एस / ओबीसी : 200 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कुठलीही फी नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवट मुदत : 18 ऑक्टो 2023


हे देखील वाचा

अर्ज करण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी, 12 वी पास साठी संधी, लवकर अर्ज करा


BEML Recruitment 2023 Apply Online अर्ज करण्याच्या सूचना :

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात आणि माहिती सविस्तर वाचा.
  • दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज भरावेत
  • अर्जात माहिती भरताना अचूक भरावी, तसेच आवश्यक ती कागदपत्र अपलोड करताना अचूक करावीत
  • अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नयेत
  • अधिक माहिती साठी दिलेली माहिती आणि जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा 29 सप्टेंबर पासून अर्ज सुरू होतील