SSC Constable Recruitment 2023, 12th SSC Jobs Vacancy 2023

SSC Constable Recruitment 2023, 12th SSC Jobs Vacancy 2023

स्टाफ सिलेक्शन अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे. ssc bharti 2023, ssc gd constable bharti 2023 , 12 वी पास मुलांना आणि मुलींना नोकरची सुवर्ण संधी. तब्बल 7547 पदांची भरती. 12 वी पास असलेल्या सर्व उमेदवारांनी या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे. SSC Constable Recruitment 2023, स्टाफ सिलेक्शन भरती 2023 महाराष्ट्र

या पदांसाठी 30 सप्टेंबर 2023 च्या अगोदर अर्ज पाठवायचे आहेत. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीची सविस्तर माहिती https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर दिली पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी वेबसाइट ला भेट द्या.

खाली दिलेली भरतीची शैक्षणिक पात्रता, पद संख्या, अनुभव, फी, पगार, वय मर्यादा इतर माहिती सविस्तर वाचून घ्या. अधिक माहिती साठी दिलेल्या ssc च्या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच इतर सर्व अपडेट साठी खालील दिलेल्या लिंक वरून आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.


स्टाफ सिलेक्शन भरती 2023 महाराष्ट्र

एकूण पदे : 7547 पदे खालील फोटो पहा

SSC Constable Recruitment 2023

पदाचे नाव : हवालदार

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार 12 वी पास असावा

पगार : 21,700/- ते 69100 /-

वय मर्यादा : 18 ते 25 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

फी : 100

  1. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / माजी सैनिक / महिला : फी नाही

नोकरी स्थळ : दिल्ली

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 30 सप्टेंबर 2023


हे देखील वाचा

भारतीय स्टेट बँकेत उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्यासाठी क्लिक करा

IDBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी अर्ज करण्यासाठी 5 दिवस शिल्लक, लगेच क्लिक करून अर्ज करा


SSC Constable Recruitment 2023 अर्ज करण्याच्या सूचना :

  1. शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज भरावेत
  2. अर्धवट माहिती असलेले अर्ज पाठवू नयेत.
  3. ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक ती माहिती अचूक भरावी
  4. आवश्यक असलेली कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करावीत.
  5. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा