IDBI Recruitment 2023, Junior Assistant Manager Recruitment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आय डी बी आय बँक अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एकूण 600 जागांसाठी ही भरती पार पाडण्यात येणार आहे. IDBI Recruitment 2023, Junior Assistant Manager Recruitment 2023

जूनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्जासाठी शेवटची मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे. भरती बद्दल ची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

या भरतीची पुढील सर्व सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. खालील दिलेली सर माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा. खालील दिलेली माहिती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील ही जाहिरात शेअर करा.


आयडीबीआय बँक भरती 2023 / IDBI Recruitment 2023

एकूण पदे : 600 पदे

पद : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक ( Junior Assistant Manager)

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

IDBI Recruitment 2023, Junior Assistant Manager Recruitment

नोकरी स्थळ : खालील प्रमाणे

IDBI Recruitment 2023, Junior Assistant Manager Recruitment
IDBI Recruitment 2023, Junior Assistant Manager Recruitment

फी :

  1. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 200 /- रु
  2. खुला वर्ग : 1000 /- रु
  3. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

वय मर्यादा : 20 वर्ष ते 25 वर्ष पर्यंत

अर्ज पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवट मुदत : 30/09/2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा


How to Apply IDBI Bank Job अर्ज कसा करावा

  • वरील पदांसाठी अर्ज ऑनलाइन प्रक्रिये द्वारे करायचा आहे
  • तुमचा चालू ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असावा
  • अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर लक्षपूर्वक वाचा
  • अर्जाचा तपशील अचूक नमूद करा.
  • अर्धवट माहितीचा अर्ज सादर करू नये. अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • अर्ज भरण्याची शेवटची मुदत 30/9/2023 पर्यंत आहे
  • अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत पीडीएफ वाचा

IDBI Recruitment 2023

अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन जाहिरातींचे अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Whatsapp Group