AI-Airport services limited recruitment 2023, Mumbai Jobs 2023

AI-Airport services limited recruitment 2023, Mumbai Jobs 2023

AI-Airport services limited recruitment / एअर इंडिया एअर पोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू झालेली आहे. एअर इंडिया मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.

पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्या पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे त्याची सविस्तर माहिती खालील दिलेली आहे. Mumbai Jobs 2023 / mumbai airport job vacancy 2023

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी च्या सूचना सुद्धा सविस्तर दिल्या आहेत. खालील दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा. त्या नंतर अर्ज भरा. एकूण 998 जागांसाठी ही भरती होणार आहे.


एअर इंडिया एअर पोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 998 पदे

पदे :

 1. हँडीमन : 971 पदे
 2. युटीलिटी पुरुष : 20
 3. युटीलिटी स्त्री : 07

शैक्षणिक पात्रता :

 • पद 1 साठी : 10 वी पास / इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे ज्ञान असावे
 • पद 2 साठी : 10 वी पास / मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असावे

पगार :

दोन्ही पदांसाठी 21,330 /- रु प्रती महिना

वय मर्यादा :

 1. खुला प्रवर्ग : 18 ते 28 वर्ष
 2. ओबीसी : 31 वर्ष
 3. एस सी / एस टी : 33 वर्ष

फी :

 1. खुला वर्ग आणि ओबीसी : 500 /- रु
 2. इतर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा

अर्ज भरण्याची शेवट मुदत : 18 सप्टेंबर 2023

अर्ज पद्धत : ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता :

एच आर डी डिपार्टमेंट, एआय एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड, जी एस डी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, सी एस एम आय एयरपोर्ट, टर्मिनल-2 गेट नंबर – 5 सहार, अंधेरी ईस्ट, मुंबई – 400099

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा


AI-Airport services limited recruitment 2023 apply online अर्ज करण्यासाठी सूचना

 1. या पदांसाठी अर्ज ऑफलाइन प्रणाली ने करायचा आहे
 2. अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा
 3. ऑफलाइन अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावर मुदतीच्या अगोदर अर्ज पाठवावा
 4. अर्जात आवश्यक ती माहिती अचूक भरावी
 5. अर्धवट माहिती चे अर्ज पाठवू नयेत ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 6. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
इतर जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा

नवनवीन नोकरीच्या सर्व जाहिराती तुमच्या मोबाइल वर त्वरित मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group