ECHS Bharti 2023, Wardha Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ECHS अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. अर्ज जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने करायचा आहे. शेवटची मुदत 21/9/2023 पर्यंत दिलेली आहे. ECHS Bharti 2023

खाली दिलेली सविस्तर माहिती आणि जाहिरात वाचा. आणि मग अर्ज भरा. अर्ज भरताना कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. सर्व माहिती अचूक भरा.

नियमित नवनवीन नोकरी जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला नक्की भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरुन आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.


ECHS Bharti 2023/ ECHS Wardha Bharti 2023

एकूण पदे : 21 पदे

पदांची नावे :

ओ आय सी पॉलीक्लिनिक / मेडिकल ऑफिसर / डेन्टल ऑफिसर / लॅब टेक्निशियन / फार्मासिस्ट / ड्रायवर / चौकीदार / लेडी हेल्पर / सफाई वाला / क्लर्क / रेडिओ ग्राफर डेन्टल टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो मध्ये दिल्या प्रमाणे

ECHS Bharti 2023, Wardha Recruitment 2023

पगार :

16,800 ते 75,000 /- रु प्रती महिना (पदानुसार वेगवेगळा आहे)

नोकरी स्थळ : पुलगाव

अर्ज पद्धत : ऑफलाइन प्रक्रिया

अर्ज सादर करण्याचे ठिकाण / पत्ता :

OIC,STn HQ (ECHS CELL), CAD Pulgaon, Teh – Deoli, Dist – Wardha, Pin – 442303

ऑफलाइन अर्ज सादर करण्याची मुदत : 21 सप्टेंबर 2023 पर्यंत

निवड पद्धत : मुलाखत द्वारे

मुलाखत दिनांक : 26 आणि 27 सप्टेंबर 2023

मुलाखत ठिकाण : स्टेशन हेड क्वार्टर पुलगाव

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा


ECHS Bharti Documents for Online Apply – महत्वाची कागदपत्रे

  • 10 वी प्रमाणपत्र / मॅट्रिक प्रमाणपत्र
  • 12 वी पास / पदवी / पदव्युत्तर / डिप्लोमा / कोर्स प्रमाणपत्र
  • कामाचा अनुभव असलेले प्रमाणपत्र
  • Discharge Book
  • पी पी ओ
  • Service Records
  • मुलाखती च्या वेळी दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो

How to Apply For ECHS Wardha Recruitment अर्ज कसा करावा

  1. या पद भरती साठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आहे
  2. शेवटच्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करावा
  3. मुदतीच्या नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  4. शेवटची मुदत 21 सप्टेंबर पर्यंत आहे
  5. अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नयेत ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  6. आवश्यक ती माहिती अचूक अर्जात नमूद करावी
  7. अधिक माहिती साठी सविस्तर अधिकृत जाहिरात वाचा तसेच अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

सूचना :

मुलाखती ची तारीख / पत्ता आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सविस्तर वरील माहिती मध्ये दिलेला आहे. त्या नुसार सर्व प्रक्रिया करावी.

महत्वाच्या लिंक :

अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा