Coal India Bharti 2023, Coal India Recruitment 2023

https://www.coalindia.in कोल इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. . खाली दिलेली माहिती सविस्तर माहिती वाचा. पात्र उमेदवारांनी नमूद जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे. Coal India Bharti 2023

13 सप्टेंबर 2023 पासून अर्ज करण्याची वेळ सुरू झालेली आहे. तर शेवटची मुदत 12 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. म्हणून इच्छुक सर्व उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे गरजेचे आहे. Coal India Recruitment 2023

मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. 560 जागांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा आणि ऑनलाइन अर्ज भरा. नियमित जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.


कोल इंडिया भरती 2023 / Coal India Bharti 2023

पद : मॅनेजमेंट ट्रेनी ( व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी )

भरण्यात येणारी पदे : 560 पदे

शाखेनुसार पदे खालील फोटो प्रमाणे

Coal India Bharti 2023, Coal India Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :

 • मायनिंग पदांसाठी :
  खाण अभियांत्रिकी ची पदवी – 60% मार्क सहित / GATE 2023 ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 55% मार्क)
 • सिव्हिल (स्थापत्य) पदांसाठी :
  स्थापत्य अभियांत्रिकी पदवी – 60% मार्क सहित / GATE 2023 ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 55% मार्क)
 • जिओलॉजी पदांसाठी :
  एम एससी / एम टेक / भू विज्ञान (जिओलॉजी) किंवा लागू असलेली जिओलॉजी / जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओ फिजिक्स कमीत कमी 60% गुण / GATE 2023 ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 55% मार्क)
 • अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : भारत

पगार : 50,000 /- रु पर्यंत

फी :

 1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 1180 /- रु
 2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM : कुठलीही फी नाही

वय मर्यादा : 30 वर्ष

 1. एस सी / एस टी : 5 वर्ष सूट
 2. ओबीसी : 3 वर्ष सूट

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 12 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा


हे देखील वाचा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2023 20,700 पर्यंत मिळेल पगार सविस्तर माहिती साठी क्लिक करा


How to Apply For Management Trainee अर्ज कसा करावा

 1. अधिकृत वेबसाइट ला भेट द्या किंवा आम्ही दिलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंक वर जा
 2. अर्ज करण्यासाठी तुमची नोंदणी करून घ्या. अगोदर केलेली असल्यास लॉग इन करा
 3. नवीन नोंदणी केल्यास आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याने लॉगइन करा
 4. फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्ही आवश्यक असलेली महत्वाची माहिती नमूद करा
 5. महत्वाची आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
 6. सर्व माहिती अचूक नमूद करा
 7. शेवटी फी भरा आणि सबमिट करा
 8. तुमच्या अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि जपून ठेवा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


नवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा व व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा

Whatsapp Group