Department Of Commerce Recruitment 2023, वाणिज्य मंत्रालय भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Department Of Commerce Recruitment 2023,

वाणिज्य मंत्रालय अंतर्गत नवीन पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे. 14 सप्टेंबर रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे गरजेचे आहे. Department Of Commerce Recruitment 2023

वाणिज्य मंत्रालयात नोकरी करण्याची ही तरुणांना सुवर्णसंधी आहे. खालील माहिती मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. एकूण रिक्त पदे, पदांची एकूण संख्या, शैक्षणिक पात्रता. वय मर्यादा/ अटी, पगार, फी व इतर महत्वाची माहिती सविस्तर दिलेली आहे. Ministry Of Commerce Recruitment 2023

या पदांसाठी ऑफलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचे आहेत. पात्र उमेदवार आवश्यक त्या कागदपत्रांसहित जाहिराती मध्ये दिलेल्या नमुन्यात सांगितलेल्या ईमेल आयडी वर अर्ज पाठवू शकतात. पुढील अपडेट मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.



वाणिज्य मंत्रालय भरती 2023

एकूण पदे : 67 पदे

पदे : तरुण व्यावसायिक / सहयोगी / सल्लागार / वरिष्ठ सल्लागार

पदांची संख्या खालील फोटो प्रमाणे :

Department Of Commerce Recruitment 2023, वाणिज्य मंत्रालय भरती

शैक्षणिक पात्रता : खालील प्रमाणे

  1. अर्थशास्त्र विभाग : अर्थशास्त्रात मास्टर्स
  2. कायदेशीर विभाग : एल एल एम
  3. सार्वजनिक धोरण विभाग : सार्वजनिक धोरण ( public policy) मध्ये मास्टर्स
  4. सामान्य व्यवस्थापन विभाग : एम बी ए किंवा समतुल्य शिक्षण नवीन रॅंकिंग नुसार व्यवस्थापन विभागात NIRF 100 रॅंकिंग असलेल्या संस्थेतून
  5. डेटा सायन्स : बी ई / बी टेक कुठल्याही शाखेत / एम सी ए / मास्टर्स इन डेटा सायन्स / डेटा अनॅलिटिक्स किंवा कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स

डेटा सायन्स स्त्रीम अंतर्गत उमेदवाराला डेटा सायन्स / आयटी मधील अनुभव असणे गरजेचे आहे.


Department Of Commerce Recruitment 2023

वय मर्यादा : 35 ते 65 वर्ष

पगार : 60,000 ते 3,30,000 प्रती महिना

अर्ज पद्धत : ईमेल द्वारे

अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 4 ऑक्टो. 2023


हे देखील वाचा

राष्ट्रीय लघु उद्योग मंडळ येथे असिस्टंट मॅनेजर भरती, माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा


अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी ई-मेल आय डी recruitment-e2@gov.in

  1. Last date to apply Department Of Commerce Recruitment 2023 ?
    last date is 4th October 2023
  2. How many Vacancies in Department of Commerce ?
    67 Vacancies Are availabel in Department Of Commerce

Whatsapp Group