Talathi Bharti Answer Key 2023, talathi bharti answer sheet 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Talathi Bharti Answer Key 2023, talathi bharti answer sheet 2023

महाराष्ट्रातील महसूल विभागाच्या तलाठी गट क संवर्गाच्या पदांसाठी 17/08/ 2023 ते 14/9/2023 या वेळेत परीक्षा घेण्यात आली होती. Talathi Bharti Answer Keyया परीक्षेची उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. Talathi Bharti Answer Key 2023

28 सप्टेंबर 2023 म्हणजेच उद्यापासून उत्तर पत्रिका उमेदवारांना 8 ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. उत्तर पत्रिका पाहण्यासाठी असणारी लिंक उद्यापासून सुरू होईल.
उमेदवारांनी लिंक वर जाऊन आपली आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायच आहे. त्यानंतर तुम्ही तुमची उत्तर पत्रिका डाउनलोड करू शकता.

या माहिती संबंधित पुढील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला दिलेल्या लिंक वरुन सहभागी व्हा. तसेच नियमित आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या.


तलाठी भरती उत्तर तालिका / पत्रिका 2023

उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर पत्रिकेच्या अनुषंगाने प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास या बाबत आक्षेप किंवा हरकत असल्यास
आक्षेप नोंदवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या वेळेत लिंक सुरू करून देण्यात येणार आहे.

Talathi Bharti Answer Key 2023, talathi bharti answer sheet 2023

उमेदवारांनी केलेल्या आक्षेप बद्दल टी सी एस समिती द्वारे योग्य तो निर्णय करण्यात येईल.
आक्षेप योग्य असल्यास त्या बाबतीत गुण देण्यासाठी धोरण ठरवले जाईल.
टी सी एस कंपनी तर्फे हरकत किंवा आक्षेप करण्यासाठी प्रत्येक आक्षेप किंवा हरकत साठी 100 /0 रु एवढी फी आकारली जाईल.
आक्षेप व हरकत योग्य असल्यास उमेदवाराची फी परत केली जाईल. आक्षेप चुकीचा असल्यास फी परत केली जाणार नाही.
उमेदवारांनी केलेले आक्षेप टी सी एस कंपनीच्या समितीकडे गेल्यानंतर या समिती कडून केलेल्या आक्षेपांचे निरसन करण्यात येईल.
ही प्रक्रिया झाल्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
Talathi Bharti Answer Key 2023जाहीर करण्यात येणारा निकल अंतिम असेल, त्या बद्दल कुठलाही आक्षेप किंवा हरकती घेण्यात येणार नाहीत.
जाहिराती मध्ये दिलेल्या अटींप्रमाणे व शासकीय तरतुदी प्रमाणे पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे. या संदर्भातील सूचना व माहिती भूमी अभिलेख च्या संकेतस्थळवर देण्यात येतील.

अधिक माहिती दिलेली पीडीएफ वाचा. तसेच खालील उत्तर पत्रिका पाहण्यासाठी लिंक देत आहोत. उदय पासून लिंक सुरू होणार आहे.

खाली सविस्तर पीडीएफ आणि उत्तर तालिका पाहण्यासाठी लिंक दिलेली आहे. त्याचा वापर करावा. ही माहिती तलाठी भरती दिलेल्या आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Talathi Bharti Answer Key 2023


पीडीएफ लिंक : पीडीएफ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तर तालिका लिंक : येथे क्लिक करा