Nashik Kotwal Bharti 2023 pdf,Nashik Kotwal Bharti 2023 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Nashik Kotwal Bharti 2023 pdf,Nashik Kotwal Bharti 2023 Last Date

नाशिक जिल्ह्यांतर्गत नवीन कोतवाल पदांची भरती करण्यात येत आहे. 4 पास असलेल्या तसेच 10 वी पास असलेल्या उमेदवारांना सुद्धा नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. पात्र उमेदवारांनी कमी जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने विभागानुसार अर्ज भरायचा आहे. भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Nashik Kotwal Bharti 2023 pdf

या भरतीसाठी शेवटची मुदत 8 ऑक्टोबर पर्यंत आहे. या मुदतीच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज फी भरून सादर करायचे आहेत. त्यासाठी आवश्यक ती माहिती आणि लिंक खालील लेखात उपलब्ध करून दिलेली आहे. दिलेली माहिती आणि जाहिराती काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात आणि त्यानंतर अर्ज प्रक्रिया करावी. Nashik Kotwal Bharti 2023 Online Apply

या भरतीच्या सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच इतर सर्व नोकरीच्या नवनवीन जाहिराती मिळवण्यासाठी व नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.


कोतवाल भरती 2023

एकूण पदे : 119 पदे

पद : कोतवाल

विभागानुसार पदे :

  1. इगतपुरी – त्रिंबकेश्वर : 7 पदे
  2. कळवण : 16 पदे
  3. चांदवड : 18 पदे
  4. दिंडोरी : 16 पदे
  5. नाशिक : 10 पदे
  6. बागलाण : 18 पदे
  7. मालेगाव : 18 पदे
  8. येवला : 16 पदे

वरील विभाग प्रमाणे वेगवेगळ्या जाहिराती दिलेल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता :

  1. 4 थी पास
  2. उमेदवारा मूळचा रहिवासी असावा

वय मर्यादा : 18 वर्ष ते 40 वर्ष

नोकरी स्थळ : जिल्हा नाशिक

फी :

  1. खुला : 600 /- रु
  2. मागास : 500 /- रु

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवट तारीख : 8 ऑक्टो. 2023


हे देखील वाचा

10 वी पास ला नोकरीची संधी, पोलिस पाटील पदांची भरती

आर्मी मुख्यालय मध्ये 10 वी पास ला नोकरीची संधी, 18,000 पासून पुढे मिळेल पगार


Nashik Kotwal Bharti 2023 अर्ज करण्याच्या सूचना

  1. अर्ज भरताना ऑनलाइन भरायचा आहे.
  2. अर्धवट माहितीचा अर्ज भरू नये, भरल्यास ग्राह्य धरला जाणार नाही.
  3. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
  4. अर्जाची फी भरल्याशिवाय अर्ज पात्र केला जाणार नाही.
  5. अर्ज भरताना माहिती अचूक भरावी, तसेच आवश्यक कागदपत्रे अचूक अपलोड करावीत.
  6. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी साठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Whatsapp Group