Police Patil Bharti 2023, police patil bharti nashik 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलिस पाटील पदांसाठी नवीन भरती करण्यात येत आहे. 500 पेक्षा जास्त पोलिस पाटील पदांची भरती पार पाडण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत. Police Patil Bharti 2023

या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याच्या सूचना, भरती जाहिराती ची लिंक, अर्ज करण्याची लिंक इतर सर्व महत्वाची माहिती सविस्तर दिलेली आहे. टी माहिती काळजीपूर्वक वाचून च या पदांसाठी अर्ज करा.

10 वी पास साठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीचे पुढील अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ल वेळोवेळी भेट देत रहा. 10 वी पास सर्व उमेदवारांना ही जाहिरात शेअर नक्की करा. तसेच दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. Police Patil Bharti 2023


पोलिस पाटील भरती 2023

एकूण पदे : 666 पदे

पदांची संख्या खालील प्रमाणे :

  1. इगतपुरी – त्रिंबकेश्वर : 100 पदे
  2. कळवण : 119 पदे
  3. चांदवड : 59 पदे
  4. दिंडोरी : 116 पदे
  5. नाशिक : 22 पदे
  6. निफाड : 69 जागा
  7. बागलाण : 57 पदे
  8. मालेगाव : 63 पदे
  9. येवला : 61 पदे

वरील सर्व विभाग साठी वेगवेगळ्या जाहिराती दिलेल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता :

  1. उमेदवार 10 वी पास असावा
  2. स्थानिक रहिवासी असावा

वय मर्यादा : 26 सप्टें. 2023 पर्यंत 20 वर्ष ते 45 वर्ष

नोकरी स्थळ : जिल्हा – नाशिक

फी :

  1. खुला वर्ग : 600 /- रु
  2. मागास वर्ग : 500 /- रु

अर्ज पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 8 ऑक्टो. 2023


हे देखील वाचा

12 वी पास साठी नोकरीची सुवर्ण संधी, 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा

आज अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्याची शेवटची संधी लगेच क्लिक करा, मित्रांना शेअर करा.


Police Patil Bharti 2023 Online Apply अर्ज करण्याच्या सूचना :

  1. अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तर वाचा.
  2. ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक ती माहिती अचूक भरा
  3. अर्धवट माहिती चे किंवा चुकीच्या माहीती चे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. फी भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  5. आवश्यक ती कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
  6. अधिक माहिती साठी दिलेल्या सर्व जाहिराती काळजीपूर्वक वाचा.

Police Patil Bharti 2023 महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवा. खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Whatsapp Group