Bharti Vidyapeeth Bharti 2023 भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Bharti Vidyapeeth Bharti 2023

सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी विषयक माहिती देणारे पोर्टल असून या पोर्टल वर सर्व खाजगी व सरकारी नोकरीचे अपडेट तुम्हाला नियमित मिळतील. Bharti Vidyapeeth Bharti 2023

प्रत्येक नोकरीच्या माहिती मध्ये त्या नोकरी संदर्भातील सर्व माहिती म्हणजेच अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाइट, मिळणार पगार, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, ऑफलाइन अर्ज असल्यास, अर्ज करण्याचा पत्ता, नोकरीचे ठिकाण, अर्ज कसा करावा व त्या भरतीची पूढील नियमित अपडेट देखील तुम्हाला या पोर्टलवर मिळतील जसे की मुदत वाढ झाल्यास माहिती, अजून त्या संदर्भात काही नवीन अपडेट असल्यास तुम्हाला लवकरात लवकर या पोर्टळ द्वारे कळवले जाईल.

नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरुन आमचा व्हॉटसअप्प ग्रुप आजच जॉइन करा.Bharti Vidyapeeth Bharti 2023Bharti Vidyapeeth Bharti 2023

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ येथे ‘संचालक’ या पदासाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे.

जे पुणे, मुंबई, सांगली,पालघर येथे असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या कामकाजावर देखरेख, पर्यवेक्षण आणि समन्वय करून शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे, मुंबई, पालघर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख खालील लेखात दिलेली आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट ल भेट द्या https://marathivacancy.com/ Bharti Vidyapeeth Bharti 2023 Pune अंतर्गत वेगवेगळ्या संचालक पदाच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मंगवण्यात आलेले आहेत. अर्ज ऑनलाइन/ ऑफलाइन प्रकारे करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख खालील दिलेली आहे.
या भरतीची व इतर भरतीची सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुन व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


पदाचे नाव : संचालक

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे विज्ञान / कला / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि 15 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असावा त्यापैकी 5 वर्षे कोणत्याही मंडळाशी संलग्न असलेल्या हायस्कूलचे प्रमुख म्हणून प्रशासनात असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : पुणे,मुंबई,पालघर,सांगली,सातारा आणि कोल्हापूर

वयाची अट : 40 ते 50 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन/ऑफलाइन

ऑनलाइन अर्जाची प्रत पाठवण्यासाठी पत्ता : सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, LBS मार्ग, पुणे 411030

अधिकृत वेबसाइट : http://bvp.bharatividyapeeth.edu/

Bharti Vidyapeeth Bharti 2023 पगार:

पद/नावपगार
संचालकपगार पात्रता आणि अनुभव या नुसार असेल

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा (official Advertise)

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा (official website)

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा (online apply link)

अर्ज कसा करायचा How to Apply For Bharti Vidyapeeth Bharti 2023

  • या भरती साठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन करायचा आहे.
  • अर्ज भरताना अपुरी माहिती दिलेली असल्यास अर्ज नाकारण्यात येईल
  • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरुन अर्ज करावा
  • ऑनलाइन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी आणि सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, LBS मार्ग,पुणे 411030 येथे पोस्टाने किंवा कुरियर णे पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2023 आहे
  • अर्ज करण्याअगोदर दिलेली अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचा
  • आधिक माहिती साठी अधिकृत वेबसाइट ला भेट द्या

सर्व खाजगी व सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी यांच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ल भेट द्या तसेच त्वरित अपडेट मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा

WhatsApp group
हे देखील वाचा :

सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी विषयक माहिती देणारे पोर्टल असून या पोर्टल वर सर्व खाजगी व सरकारी नोकरीचे अपडेट तुम्हाला नियमित मिळतील.प्रत्येक नोकरीच्या माहिती मध्ये त्या नोकरी संदर्भातील सर्व माहिती म्हणजेच अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाइट, मिळणार पगार, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, ऑफलाइन अर्ज असल्यास, अर्ज करण्याचा पत्ता, नोकरीचे ठिकाण, अर्ज कसा करावा व त्या भरतीची पूढील नियमित अपडेट देखील तुम्हाला या पोर्टलवर मिळतील जसे की मुदत वाढ झाल्यास माहिती, अजून टी संदर्भात काही नवीन अपडेट असल्यास तुम्हाला लवकरात लवकर या पोर्टळ द्वारे कळवले जाईल.नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरुन आमचा व्हॉटसअप्प ग्रुप आजच जॉइन करा. दिलेली माहिती सविस्तर वाचूनच करा. जेणेकरून अर्ज काही चुका होणार नाहीत.शेवट पर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणीना नक्की शेअर करा

Notice : https://marathivacancy.com/ is a job information portal and you will get regular updates of all private and government jobs on this portal.

Each job information contains all the information related to that job i.e. official advertisement, official website, salary, educational qualifications, required documents, applications method, if offline Application, application address, job location, how to apply and also regular updates of previous recruitment.

You will get information on this portal like if the deadline is extended, if there is any new update regarding to you will be informed through this portal as soon as possible. Join our WhatsApp group from the link given below to get regular updates.

गेल्या 58 वर्षात भरती विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात, विशेषत: उच्च आणि व्यवसायिक शिक्षण क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केलेली आहे.

आज भरती विद्यापीठ पूर्व प्राथमिक शाळांपासून पदव्युत्तर संस्था आणि पूर्ण व्यावसायिक विद्यापीठ अशा विविध प्रकारच्या 156 पेक्षा अधिक शैक्षणिक युनिट चालवते. भरती विद्यापीठाचे प्रमुख कॅम्पस नवी दिल्ली, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, आणि पाचगणी आणि इतर काही ठिकाणी आहेत, भारती विद्यापीठ ही कदाचित महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे.ज्याचा परिसर भारताच्या राजधानीत आहे. केवळ शहरी भागातच भारती विद्यापीठाने संस्था सुरू केल्या आहेत अस नाही, येथील शाळा आणि महाविद्यालये ग्रामीण भागात आणि अगदी दुर्गम आदिवासी आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागातही आहेत. भारती विद्यापीठ 78 पेक्षा अधिक शाळा आणि 60 उच्च शिक्षण संस्था चालवते,ज्यात व्यावसायिक शिक्षणाचा समावेश आहे. यात मेडिसीन, दंतचिकित्सा, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, फार्मसी, कायदा, जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी, व्यवयस्थापन, हॉटेल व्यवयस्थापन आणि केटरिंग तंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, कृषि, शारीरिक शिक्षण आणि बरेच काही महाविद्यालये आहेत.