Bharti Vidyapeeth Recruitment 2024, BVP Pune Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. पुण्याततील विद्यापीठ मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. Bharti Vidyapeeth Recruitment 2024, professor recruitment 2024, assistant professor recruitment 2024, assosciate professor recruitment 2024, jobs in pune 2024, majhi naukri 2024.

सदरची जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे. म्हणून तुमच्या इतर मैत्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. नवनवीन नोकरीच्या सर्व जाहिराती वेळेत आणि तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉइन व्हा.



Bharti Vidyapeeth Recruitment 2024, professor recruitment 2024, assistant professor recruitment 2024, assosciate professor recruitment 2024, jobs in pune 2024, majhi naukri 2024.

Bharti Vidyapeeth Recruitment 2024

एकूण 24 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

पदे :

  1. प्राध्यापक
  2. सहयोगी प्राध्यापक
  3. सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  1. प्रोफेसर : पोस्ट ग्रॅजुएट डिग्री इन होमिओपॅथी, पोस्ट ग्रॅजुएट डिग्री इन मेडिकल अनॅटमी किंवा पी एच डी + एक्सपिरियंस
  2. असोशिएट प्रोफेसर : पोस्ट ग्रॅजुएट डिग्री इन होमिओपॅथी, पोस्ट ग्रॅजुएट डिग्री इन मेडिकल अनॅटमी किंवा पी एच डी + एक्सपिरियंस
  3. असिस्टेंट प्रोफेसर : पोस्ट ग्रॅजुएट डिग्री इन मेडिकल अनॅटमी किंवा पी एच डी , पोस्ट ग्रॅजुएट डिग्री इन फार्माकोलॉजी + एक्सपिरियंस

निवड मुलाखत द्वारे केली जाणार आहे.

नोकरी स्थळ : पुणे


हे सुद्धा वाचा

नार्कोटिक्स ब्युरो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


Bharti Vidyapeeth Recruitment 2024 Apply Online

  1. या पदांचा अर्ज ऑनलाइन स्वरूपात सादर करायचा आहे.
  2. 26 मे रोजी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
  3. अर्ज करण्यासाठी 9 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  4. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत पाठविण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे.
  5. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचा.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता :

The Secretary, Bharti Vidyapeeth Bhavan, 4th Floor, Bharti Vidyapeeth Central Office, LBS Marg, Pune – 411030

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करून पहा
जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करून अर्ज करा