IIPS Recruitment 2024 Notification, Jobs in Mumbai 2024

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे. सविस्तर दिलेली जाहिरात वाचून उमेदवारांनी भरती मध्ये सहभाग घ्यायचा आहे. IIPS Recruitment 2024 Notification, Jobs in Mumbai 2024

खाली दिलेली जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेवच स=इतर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


IIPS Recruitment 2024 Notification, Jobs in Mumbai 2024

IIPS Recruitment 2024 Notification

एकूण 1 पदासाठी भरती केली जाणार आहे.

पद : कनिष्ठ संशोधन अधिकारी – Junior Research Officer

या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. Masters / Mphil in Demography / Population Studies / Social Sciences
  2. Knowledge of Marathi Language Speaking, Reading and Writing
  3. Working Knowledge of Qualitative Software ( Atlas.ti,NVio etc. )

पगार : 30 हजार रु /- ते 50 हजार रु /- पर्यंत

या पदासाठी निवड ही मुलाखत द्वारे होणार आहे.

IIPS Vacancy 2024

नोकरी स्थळ : मुंबई

मुलाखत देण्यासाठी : 11 जून 2024 ही तारीख देण्यात आलेली आहे.

मुलाखतीला हजर राहण्यासाठी पत्ता :

Dr. Sunil Sarode Chamber the International Institute for Population Sciences, Govandi Station Road, Deonar, Mumbai 400088


खाली जाहिराती सुद्धा वाचा

सोलापूर येथे नोकरीची चांगली संधी, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा


IIPS Recruitment 2024 महत्वाच्या सूचना

  1. सर्वात अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी
  2. मुलाखती साठी हजर राहताना दिलेल्या वेळेत हजर राहावे.
  3. मुदतीच्या नंतर उमेदवारा मुलाखती साठी पात्र नसेल
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा