BMC Junior Stenographer Recruitment 2023, BMC Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
BMC Junior Stenographer Recruitment 2023, BMC Bharti 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 / BMC Junior Stenographer Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ लघुलेखक ( Junior Stenographer ) पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. रिक्त असलेली 226 पदे ही सरळ सेवेने भरण्यात येणार आहे. या भरती साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. BMC Bharti 2023

उमेदवारांनी स्वत: लक्ष द्यायचे आहे कि, अर्ज करत असलेल्या पदासाठी ते पात्र आहेत. तसेच, अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नियमित वापर करत असलेल्या चालू ई-मेल असणे गरजेचे आहे.

खालील माहिती मध्ये भरती बद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. आर भरताना सर तपशील अचूक भरला जाईल याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.


बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 / BMC Junior Stenographer Recruitment 2023

एकूण : 226 पदे

पद : कनिष्ठ लघुलेखक

शैक्षणिक पात्रता :

पदपात्रता
कनिष्ठ लघु लेखक ( जूनियर स्टेनोग्राफर )1. उमेदवार माध्यमिक शाळा किंवा तत्सम परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास असावा
2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला, विज्ञान, वाणिज्य आणि विधी शाखेतील पहिल्या प्रयत्नात कमीत कमी 45% मार्क सहीत पास असावा.
3. उमेदवार 100 मार्क ची मराठी भाषा विषयाची 10 वी पास असावा किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा पास असावा, तसेच 100 मार्क चा इंग्रजी विषय घेऊन पास असणे सुद्धा गरजेचे आहे.
4. मराठी टंकलेखन : 30 शब्द प्रति मिनिट
5. मराठी लघुलेखन : 80 शब्द प्रति मिनिट
6. इंग्रजी टंकलेखन : 40 शब्द प्रति मिनिट
7. इंग्रजी लघुलेखन : 80 शब्द प्रति मिनिट
8. MS-CIT
इतर सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

वय मर्यादा : 18 वर्ष ते 38 वर्षे ( मागास वर्ग : 5 वर्षे शिथिलता )

पगार : 25,000 ते 81,100 रु

फी :

  1. खुला प्रवर्ग : 1000/- रु
  2. मागासवर्ग : 900/- रु

नोकरी स्थळ : मुंबई

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 सप्टेंबर 2023

निवडीचे निकष :

  1. इंग्रजी भाषा व व्याकरण ही ऑनलाइन परीक्षा इंग्रजी भाषेतून तसेच, मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांची परीक्षा मराठी मधून घेतील जाईल.
  2. सामान्य ज्ञान या विषयात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित व इतर विषयाशी निगडीत प्रश्न असतील.
  3. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षे प्रमाणे असेल.
  4. मौखिक चाचणी घेतली जाणार नाही.
  5. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सूचना “

  1. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  2. इतर कुठल्याही पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा वापर करून अर्ज करा
  4. जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे सविस्तर माहिती वाचून अर्ज करा.
  5. अर्ज भरून झाल्यानंतर आणि फी भरल्यानंतर त्या दोन्ही ची प्रत काढून जवळ ठेवावी.
  6. उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत 1800222366 किंवा 18001034566 या वर संपर्क करा.

हे देखील वाचा

जालना येथे बँकेत नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी व सविस्तर माहिती साठी क्लिक करा


अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

BMC Junior Stenographer Recruitment 2023

Total : 226 Posts

Post : Junior Stenographer

Educational Qualification :

PostQualification
Junior Stenographer1. Candidate should have passed secondary schoool or similar examination in first attempt
2. must have passed with at least 45% marks inthe first attempt in Arts, Science, Commerce and law from a recognnized university.
3. Candidate must have passed 10th with marathi language subject of 100 marks or similar examination with marathi subject and also must have passed with english subject of 100 marks
4. Marathi typing : 30 words per minute
5. Marathi shorthand : 80 words per minute
6. English typing : 40 words per minute
7. English shorthand : 80 words per minute
8. MS-CIT
Read the official advertisement for other detailed information

Age Limit : 18 Years to 38 Years ( Backward Classes : 5 Years Relaxation )

Pay Scale : 25,000 to 81,100 Rs

FEE :

  1. Open Class : 1000/- Rs
  2. Backward Class : 900/- Rs

Job Place : Mumbai

Last Date to Fill Form : 4 Sept. 2023

Selection Criteria :

  1. English language and grammer online exam will be conducted in english language and marathi language and grammer, general knowledge and intellectual test will be conducted in marathi.
  2. General knowledge will have questions related to Brihanmumbai Municipal Corporation and other subjects.
  3. The format of the intellectual test will be the same as the Pre-secondary scholarship examination.
  4. Oral test will not be conducted
  5. Read the advertisement for more detailed information.

Instrutions to Apply Online :

  1. Applications will be accepted through online mode only.
  2. Aplications made in any other mode will not be considered
  3. A link is provided to apply online. Apply using it
  4. Read the deatailed information and appply as per the instructions given in the advertisement.
  5. After filling the application and paying the fee, take a copy of both and keep it close.
  6. To guide candidates contact 1800222366 or 18001034566 from 9.00 am to 6.00 pm
Official Website Click Here for visit
Official AdvertisementCick to Read Advertisement
Link to Apply Online For Apply Online Click Here

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती सविस्तर तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.

WhatsApp group

दिलेली माहिती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे इतरांना शेअर करायला विसरू नका. शेअर करण्यासाठी लेखाच्या वरील आणि खालील बाजूस दिलेल्या शेअर बटन चा वापर करा.

Leave a comment