Cabinet Secretariat Recuritment 2023, cabinet secretariat of india

भारत सरकार च्या मंत्रिमंडळ सचिवालय मध्ये नवीन पदांची भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. सदर जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा. Cabinet Secretariat Recuritment 2023

या भरती साठी अर्ज हा ऑफलाइन प्रक्रिये द्वारे करायचा आहे. ह्यासाठी ची सविस्तर माहिती दिलेली आहे. दिलेली नोकरीची जाहिरात ही सरकारी असून, नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची जाहिरात आहे. म्हणून ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. cabinet secretariat of india


मंत्रिमंडळ सचिवालय भरती 2023

एकूण भरली जाणारी पदे : 125 पदे

Cabinet Secretariat Recuritment 2023, Subject wise vacasncies

पद : डेप्युटी फील्ड ऑफिसर

 1. कॉम्प्युटर सायन्स / आय टी : 60 पदे
 2. इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन : 48 पदे
 3. सिव्हिल इंजिनिअरिंग : 2 पदे
 4. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग : 2 पदे
 5. गणित : 2 पदे
 6. सांख्यिकी : 2 पदे
 7. फिजिक्स : 5 पदे
 8. केमिस्ट्री : 3 पदे
 9. मायक्रो बायोलॉजी : 1 पदे

शैक्षणिक पात्रता :

 1. उमेदवारांनी अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञानात पदवी अथवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. आधी माहिती साठी जाहिरात वाचा
 2. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

वय मर्यादा : 30 वर्ष

 1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
 2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

पगार : 90,000 /- रु प्रती महिना

नोकरी स्थळ : दिल्ली

फी : नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन प्रक्रिया

अर्ज करण्याचा पत्ता : पोस्ट बॅग नं 001, लोधी रोड हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली – 110003

अर्जाची शेवटची तारीख : 6 नोव्हें 2023


हे देखील वाचा

भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरीची सुवर्ण संधी, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


Cabinet Secretariat Recuritment 2023 Selection Process निवड प्रक्रिया :

 1. GATE च्या निकालानुसार उमेदवारांची निवड यादी तयार केली जाते.
 2. मुलाखत
 3. चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी
 4. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.

Cabinet Secretariat Recuritment 2023 अर्ज करण्यासाठी सूचना :

 1. या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 2. दिलेल्या पत्त्यावर च अर्ज पाठवा.
 3. अर्धवट माहितीचे अर्ज पाठवल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 4. अर्जाच्या नमुन्यात चुकीची माहिती नमूद होणार नाही याची काळजी घ्यावी.
 5. आवश्यक असलेली व सांगितलेली सर्व कागदपत्र अर्जास योग्य रीतीने जोडावीत
 6. अर्ज पाठवण्याच्या सविस्तर सुचनेसाठी दिलेली जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप लिंक जॉइन करण्यासाठी क्लिक करा