NIELIT Bharti 2023, NIELIT Recruitment 2023 Apply Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून. जाहिराती मध्ये सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे. एस एस सी आणि एच एस सी पास असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. NIELIT Bharti 2023

खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. या भरती चा अर्ज करण्यासाठी सर्व माहिती दिलेली आहे. तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. अधिक माहिती साठी संस्थेची अधिकृत संकेतस्थळ ची लिंक आणि अधिकृत जाहिरात लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. NIELIT Recruitment 2023 Apply Online


राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था भरती 2023

एकूण पदे : 80 पदे

पदांची नावे आणि संख्या :

  1. ड्राफ्टसमन ‘सी’ : 5 पदे
  2. लॅब असिस्टंट ‘बी’ : 5 पदे
  3. लॅब असिस्टंट ‘ए’ : 20 पदे
  4. ट्रेड्समन ‘बी’ : 26 पदे
  5. हेल्पर ‘बी’ : 24 पदे

पदांची सविस्तर विभागणी खालीलप्रमाणे

NIELIT Bharti 2023, NIELIT Recruitment 2023 Apply Online

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. 10 वी पास आणि आय टी आय प्रमाणपत्र मेकॅनिकल विभागाचे / 6 वर्ष अनुभव
  2. 12 वी पास विज्ञान शाखेतून + 2 वर्षांचा अनुभव किंवा 10 वी पास आणि 4 वर्ष अनुभव
  3. 12 वी पास विज्ञान शाखेतून किंवा 10 वी पास आणि 2 वर्षांचा अनुभव
  4. 10 वी पास आणि आय टी आय इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स
  5. फक्त 10 वी पास

पगार :

  1. ड्राफ्टसमन ‘सी’ : 29,200 ते 92,300 /- रु प्रती महिना
  2. लॅब असिस्टंट ‘बी’ : 25,500 ते 81100 /- रु प्रती महिना
  3. लॅब असिस्टंट ‘ए’ : 19,900 ते 63200 /- रु प्रती महिना
  4. ट्रेड्समन ‘बी’ : 19,900 ते 63200 /- रु प्रती महिना
  5. हेल्पर ‘बी’ : 18,0000 ते 56,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18 वर्ष ते 27 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 200 रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : नाही

नोकरी स्थळ : पूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची तारीख : 31 ऑक्टो. 2023



हे देखील वाचा

मंत्रिमंडळ सचिवालय भरती, 90 हजार पर्यंत मिळणार पगार, सविस्तर माहिती साठी क्लिक करा



NIELIT Recruitment 2023 Selection Process निवड प्रक्रिया :

  1. ड्राफ्टसमन ‘सी’ : कौशल्य चाचणी लेखी परीक्षा
  2. लॅब असिस्टंट ‘बी’ : लेखी परीक्षा
  3. लॅब असिस्टंट ‘ए’ : लेखी परीक्षा
  4. ट्रेड्समन ‘बी’ : कौशल्य चाचणी लेखी परीक्षा
  5. हेल्पर ‘बी’ : लेखी परीक्षा

NIELIT Bharti 2023 pdf Notification महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक अर्ज करण्यासाठी लिंक