CDAC Recruitment 2023 प्रगत संगणन विकास केंद्रात भरती

CDAC Recruitment 2023

CDAC Recruitment 2023 CDAC conducts recruitment for different posts at various levels. it is a scientific institute of the ministry of electronics, government of India.
CDAC today has emerged as a leading R&D organization in ICT & E (Information, Communication Technologies and Electronics) in the country, working on strengthening national technological capabilities in the context of global developments in the field and responding to changes in selected markets.

प्रगत संगणन विकास केंद्र हे विविध स्तरावर वेगवेगळ्या पदांसाठी भरती आयोजित करते. ही भारत सरकारची इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ची वैज्ञानिक संस्था आहे. CDAC आज देशातील ICT & E ( माहिती, कामुनिकेशन टेक्नॉलॉजीज आणि इलेक्ट्रॉनिक्स ) मध्ये एक प्रमुख R&D संस्था म्हणून उदयास आली आहे, जी क्षेत्रातील जागतिक घडामोडींच्या संदर्भात राष्ट्रीय तांत्रिक क्षमता मजबूत करण्यावर काम करते आणि निवडक बाजारपेठेतील बदलांना प्रतिसाद देते. CDAC Recruitment 2023CDAC हे देशाचे धोरण आणि माहिती तंत्रज्ञानातील व्यवयहरीक हस्तक्षेप आणि उपक्रम राबविण्यासाठी MeitY सोबत काम करत असलेल्या अनोख्या पैलूचे प्रतिनिधित्व करते. उच्चस्तरीय सांशीदहण आणि विकास R&D साठी एक संस्था म्हणून, CDAC माहिती, कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीज आणि इलेक्ट्रॉनिक्स (ICTE) क्रांति मध्ये आघाडीवर आहे, सतत उदयोन्मुख / सक्षम तंत्रज्ञानामध्ये क्षमता निर्माण करत आहे आणि नवनवीन शोध आणि त्याच्या कौशल्याचा लाभ घेत आहे, अर्थ व्यवस्थेच्या विविध क्षेत्रासाठी उत्पादने आणि उपाय विकसित आणि तैनात करण्यासाठी क्षमता आणि कौशल्य संच प्रदान करते.

एकूण जागा : 360 जागा

पदांचा तपशील :
पद नंपद नावपदांची संख्या
1सेंटर हेड ऑफ CEIT1
2प्रोजेक्ट इंजिनिअर200
3प्रोजेक्ट असोसिएट40
4प्रोजेक्ट/ प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/ नॉलेज पार्टनर25
5प्रोजेक्ट ऑफिसर (finance )1
6प्रोजेक्ट ऑफिसर (HRD)1
7प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ3
8सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर / प्रोजेक्ट, मोडयुल लीड80
9टेक्निकल एडवाइझर3
10ट्रेनर6

शैक्षणिक पात्रता :

  1. सूचित केलेल्या सर्व पदांसाठी उमेदवार AICTE/UGC मान्यताप्राप्त महाविद्यालय / संस्था किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पात्र असावेत.
  2. जर कोणतेही विद्यापीठ / संस्था किंवा महाविद्यालय CGPA/DGPA/OGPA किंवा लेटर ग्रेड च्या मूल्यमापन प्रणालीचे अनुसरण करत असेळ, जेथे लागू असेळ,
    उमेदवाराने विद्यापीठ किंवा संस्था द्वारे जारी केलेल्या पुरस्कृत वर्गाद्वारे जारी केलेल्या टक्केवारीचा पुरावा सादर करणे अनिवार्य आहे. पदवी प्रमाण पत्रासह.

वयाची अट : 20 जून 2023 पर्यंत ( SC/ST : 5 वर्ष सूट , OBC : 3वर्ष सूट )

  • पद नं 1 ते 8 साठी : 40 वर्षे
  • पद नं 2 साठी : 30 वर्षे
  • पद 3, 7, आणि 10 साठी : 35 वर्षे
  • पद 4, 5, 6 आणि 9 साठी : 50 वर्षे

नोकरी स्थळ : भारत/ भारताबाहेर

फी : नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अधिकृत संकेतस्थळ : https://www.cdac.in/ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी पूढील जाहिरात शब्दावर क्लिक करा➡️ जाहिरात

अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा


आणखी सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा

हे देखील वाचा : केंद्रीय गुप्तचर विभाग ( IB ) 700+ जागांची नवीन भरती

निवड प्रक्रिया :

  1. उमेदवाराने जाहिरातीती नमूद केल्या प्रमाणे पात्रता पूर्ण केलेली असावी.
  2. विहित केलेली पात्रता आणि अनुभव या किमान गरजा आहेत. ते असणे आपोआप उमेदवारांना लेखी परीक्षे साठी किंवा निवड प्रक्रियेसाठी बोलवण्यास पात्र ठरत नाही.
  3. ऑनलाइन अर्जात घोषित केलेल्या शैक्षणिक नोंदी आणि इतर पॅरामिटर्स वर आधारित प्रारंभीक स्क्रीनिंग होईल आणि
    पूढील निवड प्रक्रियेसाठी फक्त स्क्रीनिंग केलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
  4. अर्जदारांची संख्या जास्त असल्यास, कोणत्याही पदासाठी, तीच्या विवेक बुद्धीनुसार किमान पात्रता वाढवण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
  5. उमेदवारांची त्यांची शैक्षणिक ओळखपत्रे, अनुभ प्रोफाइल, लेखी परीक्षेतील गुण (असल्यास), मुलाखतीतील कामगिरी आणि
    व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या आणि योग्य समजल्या जाणाऱ्या इतर निवड प्रक्रिया व मापदंडाच्या आधारे निवड केली जाईल.
  6. केवळ अर्ज आणि नमूद केलेल्या पात्रता इत्यादींची पूर्तता , उमेदवाराला लेखी / कौशल्य चाचणी/ मुलाखतीसाठी बोलवण्याचा अधिकार देत नाही.
  7. CDAC मुलाखती आणि निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या योग्य मर्यादे पर्यंत मर्यादित करू शकते, पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर जाहिरातीत विहित केलेल्या किमान पेक्षा म्हणून, उमेदवारांनी विहित केलेल्या किमान पात्रतेपेक्षा जास्त आणि संबंधित क्षेत्रातील सर्व पात्रता आणि अनुभव सादर करणे आवश्यक आहे.
  8. निवड प्रक्रिया संबंधित सी- डॅक केंद्र द्वारे त्यांच्या आवश्यकतांवर आधारित केली जाईल आणि पूढील प्रक्रियेसाठी फक्त निवडलेल्या उमेदवारांशी संपर्क साधला जाईल.
  9. अर्जामध्ये सादर केलेली सर्व माहिती कागदपत्र पडताळणीच्या वेळी किंवा भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर मूळ कागदपत्रांसह सत्यापित केली जाईल.
  10. उमेदवाराने दिलेली कोणतीही कागदपत्रे किंवा माहिती खोटी अथवा चुकीची किंवा पात्रता निकषाशी जुळत नसल्यास त्याची उमेदवारी भरती आणि निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणतीही पूर्व सूचना न देता नाकारली किंवा रद्द केली जाईल.
  11. अर्ज व इतर फॉर्म मध्ये दर्शविलेले पात्रता, अनुभव, आणि इतर कोणतेही तपशील ओळखले गेले नाहीत किंवा खोटी दिशाभूल करणारे अथवा दडपशाहीचे प्रमाण असल्यास सी-डॅक कडे कोणताही पुरावा मिळाल्यास उमेदवारी कोणत्याही टप्यावर नाकरण्यास जबाबदार आहे.

CDAC Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू1 जून 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जून 2023
मुळाखातीची तारीखइ -मेल द्वारे कळवले जाईल

Age Limit : as on 20 JUNE 2023 ( SC/ST : 5 years relaxation , OBC : 3 years relaxation )

  • Post 1 to 8 : 40 years
  • Post 2 : 30 years
  • post 3, 7, and 10 : 35years
  • Post 4, 5, 6 and 9 : 50 years

Job Location : India/ Out of India

Fee : No Fee

Application Mode : Online

Last Date For Apply Online : 20 June 2023

Official Website : https://www.cdac.in/ Click Here For Visit

Official Advertise : For official Advertise Click Here➡️ Advertise

Online Apply Link : Click Here

प्रवेशपत्र : लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट वर पात्र उमेदवारांना दिले जाते. परीक्षेला जाताना उमेदवारांनी प्रवेशपत्रची प्रिंट सोबत घेऊन जाणे बंधन कारक आहे अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही.

निकाल : लेखी चाचणी आणि मुलाखतीचे निकाल अधिकृत वेबसाइट वर घोषित केले जातात. परीक्षा व मुलाखत पास झालेल्या उमेदवारांना कागदपत्र व वैद्यकीय पडताळणी साठी बोलवले जाते.


WhatsApp group







दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Leave a comment