ZP KendraPramukh Bharti 2023 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद भरती

ZP KendraPramukh Bharti 2023

ZP KendraPramukh Bharti 2023

सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी विषयक अपडेट देणारे पोर्टल आहे. या पोर्टळ वर सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे त्वरित व सविस्तर अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. नियमित अपडेट मिळवण्यासाठी यांच्या पोर्टल शी जोडून राहा. आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन होण्यासाठी खाल्ली लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ZP KendraPramukh Bharti 2023

Note : https://marathivacancy.com/ is a job update portal. We are trying to provide instant and detailed updates of all government and private jobs on this portal. Stay connected with their portal to get regular updates. Click on the link given in the article below to join our WhatsApp group.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 2384 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख या पदासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेगळ्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. जाहीर झालेल्या भरतीची सविस्तर माहिती व अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे लक्षपूर्वक माहिती वाचावी ही नम्र विनंती.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षे द्वारे निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यात ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – 2023‘ चे महाराष्ट्रातील केंद्रांवर घेण्यात येईल. ZP KendraPramukh Bharti 2023


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद भरती

जिल्हानिहाय पदांची माहिती :

जिल्हा शासन निर्णय दिनांक 1/12/2022
नुसार केंद्रीय विभागीय स्पर्धा
परीक्षेद्वारे भरती साठी रिक्त पदे
नाशिक122
नंदुरबार33
धुळे40
जळगाव80
अमरावती69
बुलढाणा65
अकोला42
वाशिम35
यवतमाळ90
नागपूर68
वर्धा43
भंडारा30
गोंदिया42
गडचिरोली50
चंद्रपूर66
औरंगाबाद64
हिंगोली34
जिल्हा शासन निर्णय दिनांक 1/12/2022
नुसार केंद्रीय विभागीय स्पर्धा
परीक्षेद्वारे भरती साठी रिक्त पदे
परभणी43
जालना53
बीड78
लातूर50
उस्मानाबाद40
नांदेड87
ठाणे47
रायगड114
पालघर75
पुणे153
अहमदनगर123
सोलापूर99
कोल्हापूर85
सांगली67
सातारा111
रत्नागिरी125
सिंधुदुर्ग61


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद भरती

पात्रता :

 1. फक्त संबंधित जिल्हा परिषदेतील शाळेत कार्यरत पात्र शिक्षक भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे. संबधित जिल्हा परिषद व्यतिरिक्त जसे इतर जिल्हा परिषद, न. प./ न. पा./म्. न. पा, खाजगी संस्थातील शिक्षक कर्मचारी या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
 2. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेस उमेदवाराने कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून B.A,B.COM,BSC ही पदवी कमीत कमी 50% गुणांनी पास होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या पदवीधर पदावर तीन वर्षापेक्षा कमी नसलेला नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून ) पूर्ण करणे गरजेचे आहे.
  किंवा
 3. प्रशिक्षित शिक्षक पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या तारखेस वरील प्रमाणे पदवी घेतलेली आहे. त्या पासून 3 वर्षेपेक्षा कमी नाही अशी नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून ) पूर्ण करणे गरजेचे आहे.
 4. विभागीय मर्यादित परीक्षे साठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कमाल वय मर्यादा 50 वर्ष राहील.
 5. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार कार्यरत असलेल्या जिल्हयासाठीच पात्र राहतील.

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे


माहिती शेवटपर्यंत वाचून इतरांना देखील शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल.


ZP केंद्रप्रमुख भरती 2023

पदाचे नाव : केंद्रप्रमुख ( kendraPramukh )

रिक्त जागा : 2384 जागा

पगार : 41,000 ते 1,32,300 रुपये

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

फी :

 1. इतर सर्व संवर्ग : 950/- Rs
 2. दिव्यंग : 850/- Rs

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सूचना

 1. खाली दिलेल्या लिंक वरुन नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करा.
 2. परीक्षा शुल्क दिलेल्या पद्धतीनेच भरावे
 3. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे लक्षपूर्वक अपलोड करावीत.
 4. पासपोर्ट साइज फोटो ( 4.5 X 3.5 ) फाइल साइज : 20 kb ते 50 kb
 5. स्कॅन केलेली सही अपलोड करणे गरजेचे आहे. फाइल साइज : 10 kb ते 20 kb इतर सुचनांसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा


ZP KendraPramukh Bharti 2023

Post Name : Cluster Head ( KendraPramukh )

Total Posts : 2384 Posts

Pay Scale : 41,000 to 1,32,300

Job Place : Maharashtra, India

Application Mode : Online

Last Date For Application : 15 June 2023

For More Information Please Read Given Official Notification PDF

Important Notice For Application

 1. Apply Online by registering the link give below
 2. The examination fee should be paid in the prescribed manner
 3. Uploading the required documents carefully while filling the application form
 4. passport size photo (4.5 X 3.5 ) file size : 20 kb to 50 kb
 5. scanned signature need to be uploaded . file zie : 10 kb to 20 kb
 6. Read Official advertisement for more information

खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा आणि मिळवा सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट तुमच्या मोबाइल वर

WhatsApp group

mega recruitment of 2384 posts has been announced throgh maharashtra state examination council. this exam will be conducted for the post of center pramukh. center pramukh departmental limited competitive examination 2023 will be conducted at each seperate center in maharashtra. the detailed information of the announced recruitment and the oficial advertisement link is given. it is a humble request to read the information carefully.

The “Kendrapramukh Divisional Limited Competitive” Examination – 2023 will be at centers in maharashtra in the last week of june 2023 through the maharashgtra state examination council to appoint the primary teachers in all zilla parishads to the post of kendra pramukh by selection through departmental limited competitive examination. Zp Kendra pramukh bharti 2023.

या वेबसाइट वर सर्व सरकारी विभाग, निम सरकारी विभाग तसेच खाजगी कंपन्या, यासोबत सर्व सरकारी योजना यांची देखील सविस्तर अपडेट मिळत राहील. त्यासाठी आमच्या वेबसाइट ला करा. आणि सर्व जाहिराती व योजना माहिती इतरांना देखील शेअर कर.

Leave a comment