CDAC Vacancy 2024 Pdf, CDAC Application Date 2024

प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा. CDAC Vacancy 2024 Pdf, CDAC Recruitment 2024 latest, CDAC Majhi naukri 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

325 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल. या पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. विविध शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.

या भरतीच्या सर्व अपडेट त्वरित आणि लवकरात लवकर तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच ही जाहिरात इतर तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. cdac salary 2024, cdac project officer recruitment 2024, cdac project assosciate recruitment 2024.


cdac salary 2024, cdac project officer recruitment 2024, cdac project assosciate recruitment 2024.

Table of Contents

CDAC Vacancy 2024 Pdf

एकूण पदे : 345 पदे

सर्व पदांची नावे :

  1. प्रोजेक्ट असोसीएट / जूनियर फील्ड अॅप्लिकेशन इंजिनिअर
  2. प्रोजेक्ट इंजिनिअर / फील्ड अॅप्लिकेशन इंजिनिअर
  3. प्रोजेक्ट इंजिनिअर – फ्रेशर / फील्ड अॅप्लिकेशन इंजिनिअर
  4. प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ पी एस अँड ओ मॅनेजर
  5. परियोजना अधिकारी ISEA
  6. परियोजना अधिकारी वित्त
  7. प्रोजेक्ट ऑफिसर outreach & placement
  8. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ हॉस्पिटलीटी
  9. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ एच आर डी
  10. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ logistics and inventory
  11. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ admin
  12. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ फायनान्स
  13. परियोजन टेक्निशियन
  14. सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर / मोडयूल लीड / प्रोजेक्ट लीड / पी एस अँड ओ ऑफिसर
  15. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात लिंक ल भेट द्या

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी नमूद केलेली आहे त्यासाठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 30 -50 वर्ष पर्यंत ( पदानुसार वेगवेगळी वय मर्यादा आहे )

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. एस सी, एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी: कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 20 फेब्रुवारी 2024


बौद्धिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी घरे, राज्य सरकारची योजना, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा


CDAC Recruitment 2024 latest

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा