Mumbai Customs Recruitment 2024, Driver Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्याच्या सूचना जाहिराती द्वारे देण्यात आलेल्या आहेत. चालक म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे गरजेचे आहे. मुदतीच्या नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. Mumbai Customs Recruitment 2024

10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी मिळालेली आहे. चालक म्हणून काम करू शकणाऱ्या आणि चांगल्या नोकरीच्या शोधत असेलल्या उमेदवारांनी या भरती चा नक्की फायदा घ्यायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली सविस्तर माहिती लगेच वाचा. driver bharti 2024 mumbai, mumbai customs job recruitment 2024, drive job vacancy mumbai 2024, driver job in mumbai 2024.

या सारख्या इतर नोकरीच्या सरकारी आणि खाजगी जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हासटप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या आसपास सर्वांना शेअर करा. जेणेकरून त्यांना त्यांची हक्काची नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल. खालील लिंक वर क्लिक करा


driver bharti 2024 mumbai, mumbai customs job recruitment 2024, drive job vacancy mumbai 2024, driver job in mumbai 2024.

Mumbai Customs Recruitment 2024

एकूण पदे : 28 पदे

पद : स्टाफ कार ड्रायवर

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास
  2. वाहन चालविण्याचा परवाना
  3. वाहन चालविण्याचे ज्ञान आणि 3 वर्षाचा अनुभव

वय मर्यादा : 18-27 वर्ष

  1. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : मुंबई

फी : कोणतीही फी नाही

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता :

The Deputy Commissioner of Customs, ( Personnel & Establishment ) Office of The Pr. Chief Commissioner of Customs, New Custom House, Ballard Estate, Mumbai – 400001

अर्ज करण्याची मुदत : 20 फेब्रुवारी 2024

अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचा


इतर जाहिराती

एन आय एन मध्ये 18 ते 25 हजारांची नोकरी, लगेच क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचा

पोलीस भरती 2024 साठी लागणारी महत्वाची कागदपत्र, लगेच क्लिक करून पहा

प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये 345 पदांची भरती, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


Mumbai Driver Bharti 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा