NHAI Vacancy 2024 PDF, NHAI Deputy Manager Recruitment 2024

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत नवीन पद भरती करण्याबाबत सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांना जाहिरातीद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. NHAI Vacancy 2024 Notification, NHAI Vacancy 2024 pdf.

डेप्युटी मॅनेजर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी फेब्रुवारी मधील 15 तारीख ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी मुदतीच्या आत अर्ज केला जाईल याची दक्षता घ्यावी. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करताना कोणतीही चुकीची माहिती किंवा चुकीची कागदपत्र सादर करू नयेत. अर्धवट माहिती चे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची उमेदवारांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

या भरतीच्या सर्व अपडेट त्वरित मिळवण्यासाठी आणि इतर नोकरीच्या सर्व जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.


NHAI Vacancy 2024 PDF, NHAI Deputy Manager Recruitment 2024

NHAI Vacancy 2024 Notification

NHAI Vacancy 2024 PDF एकूण पदे : 60 पदे

पद : डेप्युटी मॅनेजर

शैक्षणिक पात्रता :

  1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
  2. यू पी एस सी द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा – ई एस परीक्षा सिव्हिल 2023 मधील अंतिम गुणवत्ता च्या आधारे थेट भरती

वय मर्यादा : 30 वर्ष

  1. एस सी आणि एस टी प्रवर्ग साठी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी प्रवर्ग साठी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी : कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 15 फेब्रुवारी 2024


इतर नोकरीच्या जाहिराती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 11 पदांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, लगेच क्लिक करून जाहिरात पहा

मुंबई येथे सीमाशुल्क विभागात ड्रायवर पदासाठी भरती सुरू, लगेच क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचा.

बौद्धिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तिसाठी घरे, पहा राज्य सरकार ची काय आहे योजना

आरोग्य विभागात 1729 पदांची भरती सुरू, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

एन आय ए सी एल मध्ये 300 पदांची भरती, 37 हजार पगार, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


Deputy Manager Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफ वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा