PNB Bharti 2024 Notification, PNB Vacancy 2024 Notification

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत नवीन पदांच्या भरती करण्यासाठी सविस्तर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना जाहिरातीद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. PNB Bharti 2024 Notification, marathivacancy 2024, majhi naukri job update.

पंजाब नॅशनल बँक मध्ये एकूण 1025 पदांसाठी भरती केली जाणार असून पात्र उमेदवारांना सविस्तर सर्व माहिती देण्यात आलेली आहे. सी ए / सी एम ए / सी एफ ए / एम बी ए मॅनेजमेंट डिप्लोमा पी जी / बी इ / बी टेक / एम सी ए ही पात्रता असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहीती सविस्तर वाचा. pnb job vacancy 2024, pnd new job update 2024, pnb cyber security maneger 2024.

सर्व सरकारी आणि नोकरीच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला रोज भेट द्या. या भरतीच्या सर्व अपडेट सविस्तर तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला क्लिक करा.


PNB Bharti 2024 Notification

PNB Bharti 2024 Notification

एकूण पदे : 1025 पदे

पदे :

  1. ऑफिसर क्रेडिट
  2. मॅनेजर फॉरेक्स
  3. मॅनेजर सायबर सेक्युरिटी
  4. सीनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. त्यासाठी दिलेली जाहिरात वाचा.

वय मर्यादा :

  1. 21-38 वर्ष पर्यंत
  2. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 1180 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 59 /- रु

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी मुदत : 25 फेब्रुवारी 2024


इतर नोकरीच्या जाहिराती

सी डॅक मध्ये 345 पदांची भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मध्ये भरती, लवकर अर्ज करा, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

10 वी पास साठी चालक पदाची भरती, संपूर्ण माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


Punjab National Bank Bharti Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरात
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा