IDBI Notification 2024, IDBI New Vacancy 2024, IDBI Bharti 2024

आय डी बी आय बँक मराठी माहिती 2024, IDBI Notification 2024 अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी जाहिराती द्वारे सविस्तर सूचना दिल्या गेल्या आहेत. idbi recruitment 2024, idbi junior assistant manager recruitment 2024, idbi junior assistant manager qualification latest, idbi junior assistant manager bharti 2024.

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नोकरीची उत्तम संधी मिळाली आहे. पदवीधर उमेदवारांनी या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे. जूनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. idbi jam result 2024, idbi jam recruitment 2024, idbi jam result 2024 expected date.

या भरतीच्या सर्व सविस्तर अपडेट आणि इतर नोकरीच्या सर्व सरकारी आणि खाजगी जाहिराती तुम्हाला तुमच्या मोबाइल वर मिळवायच्या असतील लगेच खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. idbi bank vacancy 2024, marathivacancy.com


IDBI Notification 2024, IDBI New Vacancy 2024, IDBI Bharti 2024

IDBI Notification 2024

एकूण पदे : 500 पदे

पद : जूनियर असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता :

 1. कुठल्याही शाखेची पदवी
 2. संगणक प्राविण्यता असावी

वय मर्यादा :

 1. 20-25 वर्ष पर्यंत
 2. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
 3. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

 1. जनरल / ओबीसी : 1000 /- रु
 2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 200 /- रु

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन प्रणाली

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 26 फेब्रुवारी 2024

परीक्षा तारीख : 17 मार्च 2024

Junior Assistant Manager Recruitment 2024 सूचना :

 1. या पदाचा अर्ज हा दिलेल्या मुदतीच्या पूर्वी भरायचा आहे.
 2. हा अर्ज ऑनलाइन भरताना कुठलीही चुकीची माहिती नमूद केली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 3. अर्धवट किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 4. तुमचा चालू ईमेल व मोबाइल नंबर अचूक नमूद करणे गरजेचे आहे. कारण सर्व महत्वाच्या अपडेट तुम्हाला ईमेल किंवा एस एम एस द्वारे कळविण्यात येतील.
 5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

इतर नोकरी जाहिराती

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024, 12 फेब्रुवारी शेवटची तारीख, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

पंजाब नॅशनल बँक मध्ये नवीन पदांची भरती सुरू, संपूर्ण माहिती साठी लगेच क्लिक करा


IDBI Bank Vacancy 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा , 12 फेब्रुवारी ला अर्ज प्रक्रिया सुरू होईल