DFSL Recruitment 2024, DFSL Bharti 2024 Maharashtra

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत नवीन नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना जाहिराती द्वारे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. DFSL Recruitment 2024, 12 वी पास जॉब, 12th science job 2024, 10th pass job 2024.

पदवीधर सहित 12 वी पास आणि 10 वी पास उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून घेणे गरजेचे आहे. सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी 12 आणि 10 वी पास उमेदवारांसाठी चांगली आहे. DFSL Bharti 2024 Maharashtra

मुंबई / नागपूर / पुणे / छत्रपती संभाजीनगर / नाशिक / अमरावती / नांदेड / कोल्हापूर / चंद्रपूर / रत्नागिरी / धुळे / ठाणे आणि सोलापूर प्रयोगशाळा मधील गट क संवर्ग मधील सरळसेवेतील पदे भरली जाणार आहे. या भरतीच्या सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


DFSL Recruitment 2024, DFSL Bharti 2024 Maharashtra

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024

एकूण पदे : 125 पदे

पदे :

 1. वैज्ञानिक सहायक
 2. वैज्ञानिक सहायक ( संगणक गुन्हे / ध्वनि व ध्वनीफित विश्लेषण )
 3. वैज्ञानिक सहायक मानसशास्त्र
 4. वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक
 5. वरिष्ठ लिपिक भांडार
 6. कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक
 7. व्यवस्थापक उपहारगृह

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

 1. विज्ञान शाखेची रसायनशास्त्र मधील पदवी किंवा न्याय सहायक विज्ञान विषय सह विज्ञान शाखेची पदवी
 2. विज्ञान शाखेची भौतिक शास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान या विषय सहित कमीत कमी द्वितीय श्रेणी मधील पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेची संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहायक विज्ञान या विषयाची द्वितीय श्रेणीची पदवी
 3. मानशास्त्र विषय मधील द्वितीय श्रेणी पदवी किंवा समकक्ष
 4. 12 वी विज्ञान शाखा पास
 5. 12 वी विज्ञान शाखा पास
 6. 10 वी विज्ञान शाखा पास
 7. 10 वी पास आणि केटरिंग 3 वर्ष अनुभव

पगार : 21700 /- रु ते 35400 /- रु पर्यंत

वय मर्यादा : 18-38 वर्ष

 1. मागास / अनाथ / आर्थिक दुर्बल घटक : 5 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

फी :

 1. खुला वर्ग : 1000 /- रु
 2. मागास / अनाथ / आर्थिक दुर्बल घटक : 900 /- रु

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 27 फेब्रुवारी 2024


इतर नोकरीच्या जाहिराती

मुंबई येथे ड्रायवर साठी भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

आय डी बी आय बँक मध्ये 500 पदांची भरती सुरू, संपूर्ण माहिती साठी लगेच क्लिक करा, पात्रता फक्त पदवीधर


DFSL Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा